रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
जिल्ह्यात रिलायन्स गॅस पाईपलाईन साठी भूसंपादनाचं काम सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य मोबदला रिलायन्सने दिला नसल्याची जाणीव ...
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) व रिलायन्स टॉवर्स या दोन कंपन्यांच्या १४४ खात्यांत फक्त १९ कोटी ३४ लाख आहेत. अमेरिकन टॉवर्स कंपनीच्या (एटीएल) प्रकरणात रिलायन्सने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती आहे. ...
जिओ फोन 2 घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आता एक खूशखबर आहे. दिवाळीच्या निमित्ताने 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान ओपन सेलमध्ये जिओ फोनची विक्री करण्यात येणार आहे. ...
Reliance Jio Celebration Pack: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर आणली आहे. कंपनीने जिओ सेलिब्रेशन पॅक आणला आहे. यामध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना 10 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. ...
रिलायन्स जिओनेही ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. जिओने एक फेस्टिव्ह गिफ्ट कार्ड आणलं आहे. हे कार्ड तुम्ही तुमच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना गिफ्ट करु शकतात. ...
भागधारकांच्या मंजुरीनंतर 17 ऑक्टोबर म्हणजे दसऱ्याच्या पूर्वदिनी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. पुढील 5 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...