रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Reliance Jio 5G अमेरिकेतील कंपनी रेडिसिसने परदेशी कंपन्यांना 5G तंत्रज्ञान विकण्यास सुरुवात केली आहे. 4जी साठी मोठमोठ्या रांगा लावाव्या लागत होत्या. आता असाच काहीसा प्रकार 5जी च्या बाबतीतही होणार आहे. ...
मार्च महिन्यापासून आतापर्यंत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (आरआयएल) शेअर्समध्ये दुपटीहून अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 23 मार्चला आरआयएलच्या प्रति इक्विटी शेअर्सची किंमत बीएसईवर 864 रुपए एवढी होती. मात्र आता ती वाढून 1,820 रुपयांवर ...
नामनिर्देशित डॉक्टरांना रिलायन्स ज्युएल्सच्या ग्राहकांच्या वतीने कृतज्ञता दर्शविणारा एक उत्कृष्ट डिझाइन केलेला ‘डॉक्टर डे स्पेशल एडिशन कॉईन’ या उपक्रमाद्वारे दिलं जाणार आहे. हे नाणं 5 ग्रॅम चांदीचं आहे. ...