रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
सर्वोच्च न्यायालयाने लवाद न्यायाधिकरणाचा आदेश कायम ठेवत दिल्ली मेट्रोने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला व्याजासह ४ हजार ६५० कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. ...
ev charging infrastructure : ब्लूस्मार्ट आपल्या ऑल इलेक्ट्रिक फ्लीटद्वारे दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील मोबिलीटीमध्ये हलचल निर्माण करत आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वात मोठा ताफा चालवणाऱ्या ब्लूस्मार्टने भारतातील इतर प्रमुख शहरांमध्ये आपले नेटवर्क वाढवण्या ...
अदानी ग्रुपच्या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्य बीएससीमध्ये 5 टक्क्यांचे अपर सर्किट पाहायला मिळालं. गेल्या 1 महिन्यात अदानी ट्रान्समिशन यांचे शेअर 67 टक्क्यांनी वाढले आहेत. ...
मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्स कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्लोबल मॅन्यूफॅक्चरींग क्षमेतेवर मजबूत पकड ठेवत आहे. कंपनीकडून नुकतेच ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये उतरण्याची घोषणा केली आहे. ...
Coronavirus Vaccine : रिलायन्स लाईफ सायन्सेसही कोरोना प्रतिबंधात्मक लस विकसित करण्यावर करत आहे काम. कंपनीच्या लसीच्या पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीला मिळाली मंजुरी. ...