रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
'अदानी' उद्योग समूहाचे (Adani Group) अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Richest Person of India) ठरले आहेत. ...
Anil Ambani News: अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (ए़डीएजी) चे चेअरमन अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इफ्रास्ट्रक्चरच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. ...
Big Bazaar News: अॅमेझॉनने या प्रस्तावित डीलला विरोध करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर सुरू झालेला विरोध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. त्यामुळे फ्युचर ग्रुपच्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. ...
गौतम अदानी यांची कंपनी अदानी फायनान्शियल सर्व्हिसेस, केकेआर, पिरामल फायनान्स आणि पूनावाला फायनान्ससह १४ बड्या कंपन्यांनी अनिल अंबानींची कंपनी खरेदी करण्यात रस दाखवलाय. ...