लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स, मराठी बातम्या

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घेतली मुकेश अंबानींची भेट, पाहा कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा - Marathi News | Odisha Chief Minister Naveen Patnaik met reliance industries Mukesh Ambani see what issues were discussed investment business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घेतली मुकेश अंबानींची भेट, पाहा कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची भेट घेतली. ...

रिलायन्ससोबतच्या करारामध्ये फसले यवतमाळचे विमानतळ; १४ वर्षांपासून ठप्प - Marathi News | Yavatmal airport bogged down in deal with Reliance; Stalled for 14 years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रिलायन्ससोबतच्या करारामध्ये फसले यवतमाळचे विमानतळ; १४ वर्षांपासून ठप्प

हवाई सेवेला सरकारच्या उदासीनतेचे ग्रहण ...

Reliance Capital: अनिल अंबानींची 'ही' कंपनी विकली जाणार, आहे ४० हजार कोटींचं कर्ज - Marathi News | Anil Ambani s Reliance Capital company will be sold it has a debt of 40 thousand crores nclt india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींची 'ही' कंपनी विकली जाणार, आहे ४० हजार कोटींचं कर्ज

नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलने मंगळवारी रिलायन्स कॅपिटलला कर्जदारांच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण केली आणि आपला आदेश राखून ठेवला आहे. ...

आधी गाजावाजा केला, मुकेश अंबानींनी गुपचूप बंद केली ही सेवा... - Marathi News | Earlier, Mukesh Ambani closed Jiomart Express service secretly... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी गाजावाजा केला, मुकेश अंबानींनी गुपचूप बंद केली ही सेवा...

रिलायन्स रिटेलची कंपनी जिओमार्टने गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करून एक सेवा सुरु केली होती. ...

1 लाख नोकऱ्या, डिसेंबरपर्यंत जिओची 5G सेवा..., मुकेश अंबानींच्या उत्तर प्रदेशसाठी महत्त्वाच्या घोषणा - Marathi News | mukesh ambani 5 important announcements for uttar pradesh 1 lakh jobs jio 5g service in entire up by december | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1 लाख नोकऱ्या, डिसेंबरपर्यंत जिओची 5G सेवा..., मुकेश अंबानींच्या उत्तर प्रदेशसाठी महत्त्वाच्या घोषणा

UPGIS : उत्तर प्रदेश पाच वर्षांत 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.  ...

साखरपुड्यानंतर लगेच देवदर्शन, अनंत अंबानी भावी पत्नीसह तिरुपती बालाजी चरणी - Marathi News | Immediately after Sakharpudi, Devdarshan, Anant Ambani with his future wife Tirupati Charani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :साखरपुड्यानंतर लगेच देवदर्शन, अनंत अंबानी भावी पत्नीसह तिरुपती बालाजी चरणी

अंबानी आणि मर्चंट कुटुंबात १९ जानेवारी रोजी हा सुखद सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर आठ दिवसांत नवं अंबानी कपलं तिरुपतीच्या दर्शनाला पोहोचलं आहे ...

Anant Ambani-Radhika Engagement: अंबानींच्या 'टफी'ने आणली स्पेशल वस्तू, सरप्राइज एन्ट्रीने सगळेच चकित - Marathi News | ambani family dog was the ring bearer in engagement ceremony of anant ambani and radhika merchant | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानींच्या 'टफी'ने आणली स्पेशल वस्तू, सरप्राइज एन्ट्रीने सगळेच चकित

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यात लक्ष वेधलं ते 'टफी' ने. बघा व्हिडिओ ...

काळ्या पैशांचा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने का?; अंबानींची याचिका, ॲटर्नी जनरलना नोटीस - Marathi News | Why Black Money Act With Retrospective Effect?; Anil Ambani's petition, notice to Attorney General | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळ्या पैशांचा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने का?; अंबानींची याचिका, ॲटर्नी जनरलना नोटीस

​​​​​​​दहा वर्षांपूर्वी केलेला व्यवहार आता गुन्हा ठरेल, हे कळायला हवे होते, असे तुमचे म्हणणे आहे, असे न्यायालयाने म्हटले. ...