लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स, मराठी बातम्या

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
फ्री मूव्ही तिकीट अन् बरंच काही; जाणून घ्या Reliance SBI Card चे फायदे... - Marathi News | Reliance SBI Card: Free Movie Tickets and many more; Know the benefits of Reliance SBI Card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्री मूव्ही तिकीट अन् बरंच काही; जाणून घ्या Reliance SBI Card चे फायदे...

SBI कार्ड आणि रिलायन्सने सोबत नवीन नवीन को-ब्रॅन्डेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. ...

₹१५००० कोटींसाठी अंबानींचा 'लोकल'वर फोकस, आखतायत तगडा प्लॅन - Marathi News | reliance mukesh Ambani s focus on local bond sell rs 15000 crore a strong planning expansion of business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१५००० कोटींसाठी अंबानींचा 'लोकल'वर फोकस, आखतायत तगडा प्लॅन

वाचा काय आहे अंबानींचा प्लॅन. ...

2 लाखाचा शर्ट तर 5 लाखाचा लेहंगा; अंबानींच्या नवीन रॉयल मॉलमध्ये लक्झरी ब्रँड्सचा झगमगाट - Marathi News | Indias-Luxury-Mall-india-first-luxury-mall-jio-world-plaza-opening-know-details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2 लाखाचा शर्ट तर 5 लाखाचा लेहंगा; अंबानींच्या नवीन रॉयल मॉलमध्ये लक्झरी ब्रँड्सचा झगमगाट

India's Luxury Mall: अंबानी कुटुंबाने मुंबईत देशातील सर्वात महागडा ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ मॉल सुरू केला आहे. ...

रिलायन्सची SBI कार्ड्ससोबत हातमिळवणी, ग्राहकांसाठी लाँच झालं स्पेशल कार्ड - Marathi News | Reliance joins hands with SBI Cards launches special card for customers know details rupay card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सची SBI कार्ड्ससोबत हातमिळवणी, ग्राहकांसाठी लाँच झालं स्पेशल कार्ड

मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेल आणि एसबीआय कार्ड यांच्यात यासाठी करार झालाय. ...

नवीन वर्षात Jio चे रिचार्ज महागणार? कंपनीने दिले स्पष्टीकरण, वाचा... - Marathi News | Jio 5G Price Hike-jio-will-not-increase-tariff-even-after-5g-launch | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात Jio चे रिचार्ज महागणार? कंपनीने दिले स्पष्टीकरण, वाचा...

Jio 5G Price Hike: Jio सह इतर टेलिकॉम कंपन्या रिचार्जच्या किमती वाढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...

उद्योगपती मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी; आता ४०० कोटींची केली मागणी - Marathi News | Death threat to industrialist Mukesh Ambani for third time; 400 crore demand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योगपती मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी; आता ४०० कोटींची केली मागणी

उद्योगपती मुकेश अंबानी यांना यापूर्वी दोनदा मेलद्वारे धमक्या आल्या असून दोन्ही वेळा खंडणीची मागणी करण्यात आली होती. ...

जगातील सर्वशक्तीमान व्यक्तीने घेतली मोदी अन् अंबानींची भेट; काय आहे प्लॅन? - Marathi News | World's most powerful man met Narendra Modi and mukesh Ambani; What is the plan of larry finch | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वशक्तीमान व्यक्तीने घेतली मोदी अन् अंबानींची भेट; काय आहे प्लॅन?

कंपनीचा जूनच्या तिमाहीतील असेट अंडर मॅनेटमेंट ९.४३ ट्रिलियन डॉलर एवढं आहे. ...

नीता अंबानींना पगार मिळत नव्हता, पण एका मीटिंगसाठी किती रुपये मिळायचे? जाणून थक्क व्हाल - Marathi News | Nita Ambani was not getting paid, but how much rupees for a meeting? You will be surprised to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नीता अंबानींना पगार मिळत नव्हता, पण एका मीटिंगसाठी किती रुपये मिळायचे? जाणून थक्क व्हाल

नीता अंबानी यांनी काही दिवसापूर्वी रिलायन्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्समधील आपल्या तीन मुलांना RIL बोर्डात नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ...