रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Anil Ambani Reliance Power : अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर बुधवारी ५ टक्क्यांनी वधारून ३६.१७ रुपयांवर पोहोचला. पाहा काय आहे यामागे मोठं कारण. अदानींशी आहे संबंध. ...
Ratan Tata vs Mukesh Ambani: एअरटेल आणि जिओ युजर्स मोठ्या संख्येने आपला मोबाइल क्रमांक BSNL ला पोर्ट करत आहेत. सध्या इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन स्वस्त आहेत. ...