रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Anil Ambani News : कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपन्या वेगानं कर्ज फेडत आहेत. अनिल अंबानींच्या आणखी एका कंपनीनं ८५० कोटी रुपयांचं कर्ज फेडसं असून ती कंपनीही कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. ...
Reliance Group Stocks: अनिल अंबानींची एक कंपनी कर्जमुक्त झाली असून दुसरी कंपनीचे थकीत कर्ज लक्षणीयरीत्या कमी झाले आहे, त्यामुळे रिलायन्स समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. ...
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांचे छोटे भाऊ अनिल अंबानी यांनी 2005 मध्ये आपले उद्योग वाटून घेतले होते. महत्वाचे म्हणजे, मुकेश अंबानी यांची कंपनीही बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगवर काम करत आहे. ...
Reliance Bonus Share : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरहोल्डर्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आरआयएलच्या संचालक मंडळानं भागधारकांना १:१ बोनस देण्यास मान्यता दिली आहे. पाहा काय होणार फायदा? ...
Lalbaghcha Raja Ganpati Latest News, Photo: लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाखो लोक गर्दी करत असतात. या गणेशभक्तांसाठी आणखी एक महत्वाची अपडेट आली आहे. यंदा लालबागच्या राजाला सोन्याचा मुकूट घालण्यात आला आहे. ...
Reliance FMCG Investment : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्सनं भारतीय फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स मार्केटमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, कोका-कोला, अदानी विल्मर आणि इतर कंपन्यांना टक्कर देण्याची योजना आखली आहे. ...