रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Ratan Tata vs Mukesh Ambani: एअरटेल आणि जिओ युजर्स मोठ्या संख्येने आपला मोबाइल क्रमांक BSNL ला पोर्ट करत आहेत. सध्या इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन स्वस्त आहेत. ...
Jio Financial Q1 results: कंपनीनं सोमवारी जून तिमाहीचे तिमाही निकाल जाहीर केले. चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीचा एकत्रित नफा ५.८१ टक्क्यांनी घसरून ३१२.६३ कोटी रुपये झाला आहे. ...
Anant-Radhika Wedding: आज राधिक मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये हा विवाह सोहळा पार पडेल. ...
Jio Recharge Plans Hike: जिओने ग्राहकांना मोठा धक्का दिला असून रिचार्ज प्लॅनच्या दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. आधीच महागाईत होरपळणाऱ्या ग्राहकांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. ...