रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Bonus Share: कंपनीने सप्टेंबरमध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोनस शेअर्सचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची रेकॉर्ड डेट सोमवारच्या बैठकीत जाहीर होऊ शकते. ...
Anil Ambani News : गेल्या काही वर्षांपासून अनिल अंबानी यांच्या कंपन्या संकटात सापडल्या होत्या. अनिल अंबानींनी स्वत:ला दिवाळखोर घोषित केलं होतं. परंतु आता त्यांच्या कंपन्यांवरील कर्ज हळूहळू कमी होत आहे. ...
Reliance Industries Share Price: सोमवारी सेन्सेक्स ११०० अंकांनी घसरला, तर मंगळवारी त्यात किरकोळ घसरण झाली. या घसरणीत अनेक बड्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. यात रिलायन्सलाही मोठा फटका बसला. ...
Anil Ambani Stock: अनिल अंबानी यांच्या २ कंपन्यांच्या शेअर्समध्ये सध्या चांगलेच तेजीत दिसत आहेत. ही वाढ गुंतवणूकदार आणि बाजार तज्ञांना आश्चर्यचकित करत आहे. ...