रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी वाईट दिवस सुरू आहेत. कारण, गेल्या ५ दिवसात कंपनीचे तब्बल ७५ हजार कोटींचे नुकसान झाले. ...
Reliance Industries Results : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने काल आपले तिमाही निकाल जाहीर केले. त्यानंतर कंपन्या शेअर्सने नेत्रदीपक वाढ नोंदवली आहे. ...
Mukesh Ambani Campa : मुकेश अंबानींच्या कॅम्पाने कोका कोला आणि पेप्सी सारख्या मोठ्या ब्रँडची धडधड वाढवली आहे. देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आता भारतीय ब्रँड टक्कर देणार आहे. ...
Maha kumbh mela : तीर्थराज प्रयागराज महाकुंभ सुरू झाला आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या कार्यक्रमात ४० कोटी भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. भारतीय उद्योगांनाही या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. जाणून घ्या काय आहे कंपन्यांचा ...
hyperlocal delivery startup dunzo : देशात क्विक कॉमर्स क्षेत्रात स्टार्टअप असलेल्या कंपनीला टाळे लावण्याची वेळ आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने यात गुंतवणूक केली आहे. ...