रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Reliance Industries Ltd: मुकेश अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स गुरुवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये आहेत. मार्केट अॅनालिस्ट कंपनीच्या शेअरबाबत बुलिश असून ते खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ...
Reliance Infrastructure Share: या तिमाहीत कंपनीचा तोटा वाढून ३,२९८.३५ कोटी रुपये झालाय. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ४२१.१७ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ...
Mukesh Ambani Reliance: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडनं ४५ वर्षे जुना ब्रँड विकत घेतलाय. पाहा कोणता आहे हा ब्रँड आणि रिलायन्स रिटेलला काय होणार फायदा. ...