ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Jio च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रीपेड प्लॅन उपलब्ध आहेत, जे अल्प मुदतीच्या वैधतेसह येतात. जर तुम्ही 28 दिवसांची वैधता असलेला प्लान शोधत असाल, तर कंपनी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करते. ...
Reliance Jio : टेलिकॉम मार्केटमधील दोन प्रमुख खाजगी कंपन्या Jio आणि Airtel जवळपास सारखाच 1.5GB डेली डेटा प्लॅन ऑफर करतात. परंतु फायदे आणि ऑफरमध्ये फरक आहे. ...