Reliance Jio 666 Plan, 250 rs Cashback Offer:सुरुवातीला जिओने कॅशबॅकच्या भन्नाट स्कीम आणल्या होत्या. परंतू आता त्या बंद केल्या आहेत. तरीदेखील तुम्ही जिओच्या 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये जवळपास २५० रुपयांपर्यंत पैसे वाचवू शकणार आहात. कसे ते पहा... ...
हा प्लॅन घेण्यासाठी आपण My Jio App वरही जाऊ शकता अथवा जिओच्या अधिकृत वेबसाइटवरूनही रिचार्ज करू शकता. आपल्याला हा प्लॅन Google Pay सारख्या विविध प्रकारच्या पेमेन्ट अॅप्सवरही उपलब्ध आहे. ...