लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओ, मराठी बातम्या

Reliance jio, Latest Marathi News

BSNL : जिओ-एअरटेलचे धाबे दणाणणार? टेलिकॉम इंडस्ट्रीचा 'बाहुबली' लवकरच मैदानात येणार! - Marathi News | mukesh ambani reliance jio sunil mittal airtel to face challenge bsnl in 5g battle field soon launch services | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSNL : जिओ-एअरटेलचे धाबे दणाणणार? टेलिकॉम इंडस्ट्रीचा 'बाहुबली' लवकरच मैदानात येणार!

BSNL :येत्या काळात कंपनी १ लाख टॉवर्स उभारणार आहे. तसंच लवकर कंपनीकडून ४ जी आणि ५ जी सेवांचीही सुरुवात केली जाणारे. ...

BSNL 5G चे सिमकार्ड पुण्यात आले; अधिकाऱ्यांनी ते दाखविले, Video व्हायरल... - Marathi News | BSNL 5G SIM card arrives in Pune; Officials showed it, Video went viral... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL 5G चे सिमकार्ड पुण्यात आले; अधिकाऱ्यांनी ते दाखविले, Video व्हायरल...

BSNL 5G SIM Launched: सर्वजण बीएसएनएल-टाटा डीलकडे डोळे लावून बसलेले असताना पुण्यातून एक मोठी बातमी येत आहे.  ...

हॅलाे...हॅलाे... ऐकू येतंय? ९०% माेबाइल युजर्स हैराण; लोकांचा कल इंटरनेट, व्हॉट्सॲप कॉलिंग, ओटीटी ॲपकडे - Marathi News | 90 percent of mobile users facing problem telecom operator call drop pack hike People tend towards internet whatsapp calling OTT apps details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हॅलाे...हॅलाे... ऐकू येतंय? ९०% माेबाइल युजर्स हैराण; लोकांचा कल इंटरनेट, व्हॉट्सॲप कॉलिंग, ओटीटी ॲपकडे

आघाडीच्या मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांनी कॉलचे दर मागच्या महिन्यात १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढवले. पण प्रत्यक्षात मोबाइल वापरकर्ते कॉल ड्रॉपच्या समस्येमुळे हैराण झाले आहेत. ...

Jio Financial Services बनणार कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनी, RBI ची मंजुरी; वर्षभरात शेअर ५०% नी वधारला - Marathi News | Jio Financial Services to become core investment company RBI approval The stock rose by 50 percent during the year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio Financial Services बनणार कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनी, RBI ची मंजुरी; वर्षभरात शेअर ५०% नी वधारला

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीकडून कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये रुपांतरित करण्यास मान्यता मिळाली आहे. ...

Reliance Jio IPO: कधी लिस्ट होणार मुकेश अंबानींची रिलायन्स जिओ? ९.३ लाख कोटी असू शकतं व्हॅल्युएशन, पाहा - Marathi News | Reliance Jio IPO When will Mukesh Ambani s Reliance Jio be listed 9 3 crore could be the valuation see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कधी लिस्ट होणार मुकेश अंबानींची रिलायन्स जिओ? ९.३ लाख कोटी असू शकतं व्हॅल्युएशन, पाहा

रिलायन्स इंडस्ट्रीजची मालकीची कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडच्या आयपीओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ...

Airtel आणि Jioच्या ग्राहकांकडे आज अखेरची संधी, स्वस्तात करा रिचार्ज; उद्यापासून प्लान्स महागणार - Marathi News | Airtel and Jio customers last chance today recharge cheaply Plans will be expensive from tomorrow vodafone idea from july 4 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel आणि Jioच्या ग्राहकांकडे आज अखेरची संधी, स्वस्तात करा रिचार्ज; उद्यापासून प्लान्स महागणार

रिलायन्स जिओ, एअरटेल  ३ जुलैपासून आपले सर्व प्लान्स महाग करणार आहेत. तर व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज प्लान्स ४ तारखेपासून महाग होणार आहेत. ...

जिओ, एअरटेलनंतर Vodafone-Idea च्या ग्राहकांना करावा लागणार खिसा रिकामा, रिचार्ज महागले - Marathi News | After Jio Airtel Vodafone Idea customers tariff hike from july expensive recharges know recharge packs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओ, एअरटेलनंतर Vodafone-Idea च्या ग्राहकांना करावा लागणार खिसा रिकामा, रिचार्ज महागले

Vodafone Idea Tariff Hike : रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलपाठोपाठ आता व्होडाफोन आयडियानेही आपल्या मोबाइल रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ करत ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने शुक्रवारी प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी नवीन प्लानची घोषणा केली. ...

Airtel Tariff Hike: जिओपाठोपाठ एअरटेलचाही ग्राहकांना 'जोर का झटका'; टॅरिफ प्लान्समध्ये केली मोठी वाढ, पाहा नवे दर - Marathi News | Airtel Tariff Hike After reliance Jio Airtel also hits hard customers Big increase in tariff plans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओपाठोपाठ एअरटेलचाही ग्राहकांना 'जोर का झटका'; टॅरिफ प्लान्समध्ये केली मोठी वाढ, पाहा नवे दर

Airtel Tariff Hike: रिलायन्स जिओच्या पावलावर पाऊल टाकत एअरटेलनेही आपले रिचार्ज प्लान्स महाग केले आहेत. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. ...