लग्न ठरल्यानंतर मुलगी आणि होणार जावई यांच्यात सुर जुळायला हवेत ते सासूनेच आपले सूर जुळविले. या महिलेचा पती देखील अज्ञात राहिला होता. पळून गेल्यावर त्याचेच नाही तर मुलीचे देखील डोळे पांढरे झाले होते. ...
Relationship News: उत्तर प्रदेशमधील अलिगड येथे होणाऱ्या जावयासोबत सासू फरार झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकारामुळे लग्न निश्चित झालेल्या मुलीसह तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. दरम्यान, होणाऱ्या जावयासोबत फरार झालेल्या या सासूचा ठावठिकाणा ...