लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship, Latest Marathi News

ज्या शिक्षकाला डेट करत होती तरूणी, त्याची 'मृत' पत्नी सोशल मीडियावर झाली प्रकट - Marathi News | Young girl dating a man whose wife was alive love fraud by dating app | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ज्या शिक्षकाला डेट करत होती तरूणी, त्याची 'मृत' पत्नी सोशल मीडियावर झाली प्रकट

ज्या व्यक्तीला ती बऱ्याच वेळेपासून डेट करत आहे त्याची पत्नी वारली आहे. मात्र, एक दिवस त्याच्या पत्नीबाबत हैराण करणारं सत्य समोर आलं. ...

पतीसोबतच्या मतभेदांवर खासदार नुसरत जहाँ पहिल्यांदाच बोलली, म्हणाली, लग्नच वैध नसेल तर... - Marathi News | MP Nusrat Jahan spoke for the first time on the differences with her husband, saying, if marriage is not valid ... | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :पतीसोबतच्या मतभेदांवर खासदार नुसरत जहाँ पहिल्यांदाच बोलली, म्हणाली, लग्नच वैध नसेल तर...

Nusrat jahan News: बंगाली अभिनेत्री आणि तृणमुल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ आणि तिचे पती निखिल जैन यांच्या वैवाहिक नात्यात कटुता आली आहे. ...

जेव्हा एक मुलगा-मुलगी खोलीत एकत्र असतात तेव्हा...; बलात्कारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी - Marathi News | When a boy and a girl are together in a room ...; Supreme Court remarks on rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेव्हा एक मुलगा-मुलगी खोलीत एकत्र असतात तेव्हा...; बलात्कारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी

Supreme Court remarks on rape : संतप्त महिलेने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. ...

जोडप्यांच्या नात्यात आनंद कायम टिकून राहण्याची ही महत्त्वाची कारणे... - Marathi News | Sexual health Tips : Sex relationship having sex once in a week strengthen a relationship | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जोडप्यांच्या नात्यात आनंद कायम टिकून राहण्याची ही महत्त्वाची कारणे...

Sexual health Tips :माहामारीमुळे लोकांमध्ये ताण तणावाचं प्रमाण वाढलं आहे. परिणामी सेक्स लाईफवर याचा प्रभाव दिसून येतो. अशा स्थितीत चांगल्या सेक्स लाईफची सुरूवात कशी करता येईल, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.  ...

पार्टनरच्या करिअरमध्ये गडबड? अशावेळी घरात टेंशन, भांडणं टाळण्यासाठी काय कराल? - Marathi News | Relationship Tips : How to help your partner handle a career crisis | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पार्टनरच्या करिअरमध्ये गडबड? अशावेळी घरात टेंशन, भांडणं टाळण्यासाठी काय कराल?

Relationship Tips : जोडीदारास हे समजवून घ्या की तो नोकरी शोधण्याच्या धडपडीत एकटा नाही, आपण देखील त्याच्याबरोबर आहात. आपल्या बाजूने जितके शक्य असेल तितके पात्रता आणि फील्डनुसार नोकरी शोधण्याचा प्रयत्न करा. ...

वाद-कटकट टाळण्यासाठी वापरा या टिप्स; घरगुती भांडण टाळा, ते असं.. - Marathi News | Healthy Relationship tips : learn to forgive people when they are not sorry to you | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाद-कटकट टाळण्यासाठी वापरा या टिप्स; घरगुती भांडण टाळा, ते असं..

Healthy Relationship tips : दोघांमधील अबोला  हा भांडणापेक्षा जास्त नुकसानकारक ठरतो. अशा स्थितीत समजूतदारपणा दाखवत घरच्या मोठ्यांचा सल्ला घ्या आणि बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. ...

वर्क फ्रॉम होममधून कसा काढाला मुलांसाठी वेळ? तुमच्यासाठी साध्या सोप्या टीप्स - Marathi News | How to make time for children from work from home? Simple tips for you | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :वर्क फ्रॉम होममधून कसा काढाला मुलांसाठी वेळ? तुमच्यासाठी साध्या सोप्या टीप्स

प्रत्येक पालकांना आपल्या मुलांसह क्वालिटी टाईम व्यतीत करायचा असतो. परंतु, अगदी वर्क फ्रॉम होम असूनही ते शक्य होत नाही. या सगळ्यामधून वेळ काढून काही सोप्या पद्धतीने तुम्ही मुलांना वेळ नक्की देऊ शकता. कसा? वाचा या खास टीप्स तुमच्यासाठी ...

Sexual Health : सेक्स लाईफ आनंदी आणि निकोप हवं? मग फक्त 'हे' गैरसमज मनातून काढून टाका - Marathi News | Sexual Health Tips : Keep these points in mind for better sexual life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Sexual Health : सेक्स लाईफ आनंदी आणि निकोप हवं? मग फक्त 'हे' गैरसमज मनातून काढून टाका

Sexual Health Tips : अनेकदा काही गैरसमजांमुळे जोडप्यांना आपल्या सेक्स लाईफचा हवा तसा आनंद  घेता येत नाही. नेहमी निराश वाटतं म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सेक्स लाईफ चांगली राहण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.  ...