लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship, Latest Marathi News

Relationship : लग्न मोडलं पण घटस्फोटानंतरही मैत्री तुटली नाही, हे कसं जमलं या जोडप्यांना? पाहा फोटो - Marathi News | Bollywood Divorce Relationship : Bollywood celebs who had shocking seperation | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लग्न मोडलं पण घटस्फोटानंतरही मैत्री तुटली नाही, हे कसं जमलं या जोडप्यांना? पाहा फोटो

Bollywood Divorce Relationship : मलायका आणि अरबाज खानचे लग्न 18 वर्षे टिकले आणि 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. तसे, दोघेही 2016 पासून वेगळे झाले. ...

हनीमूनहून येताच महिला डॉक्टर म्हणाली माझा पती गे आहे, पतीने कोर्टात सांगितलं बोर्नविटा कनेक्शन, नेमकं काय आहे प्रकरण? - Marathi News | Coming from the honeymoon, the female doctor said my husband is gay, the husband told the court Bournevita connection, what exactly is the case? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनीमूनहून येताच महिला डॉक्टर म्हणाली माझा पती गे आहे, पतीने कोर्टात सांगितलं बोर्नविटा कनेक्शन

Family News: एक नवविवाहित जोडपं लग्नानंतर मुंबईला गेलं. तिथून हे पती-पत्नी हनीमूनसाठी राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथे गेले. मात्र हनिमूनहून परत येताच विवाहाचा आनंद कौटुंबिक वादात बदलला. ...

समंथाने नाकारली २०० कोटी रुपयांची पोटगी! घटस्फोट घेताना पोटगी नाकारावी का? कसा घ्यायचा हा निर्णय? - Marathi News | Samantha refuses alimony of Rs 200 crore! Should alimony be denied in a divorce? How to make this decision? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समंथाने नाकारली २०० कोटी रुपयांची पोटगी! घटस्फोट घेताना पोटगी नाकारावी का? कसा घ्यायचा हा निर्णय?

समंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोट घेतला, पोटगीवरुन वाद झाले नाहीत, पण सामान्य घटस्फोटात काय होतं? ...

जीवापाड माया करणारे सख्खे दोस्त आहेत तुमच्या घरात? का महत्त्वाचे घरात पाळीव प्राणी? - Marathi News | Do you have any friends in your house who love you dearly? Why important pets in the house? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जीवापाड माया करणारे सख्खे दोस्त आहेत तुमच्या घरात? का महत्त्वाचे घरात पाळीव प्राणी?

world animal day: नात्यापालिकडच्या निखळ, निस्वार्थी प्रेमाची गोष्ट. ...

Barack obama and michelle love story : ऐसी भी एक लव्हस्टोरी! बराक ओबामा 25 वर्षांच्या मिशेलच्या प्रेमात पडले आणि.... - Marathi News | Barack obama and michelle love story Barack Obama says he can't imagine life without Michelle Obama on 29th wedding anniversary | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ऐसी भी एक लव्हस्टोरी! बराक ओबामा 25 वर्षांच्या मिशेलच्या प्रेमात पडले आणि....

Barack obama and michelle love story : 1991 मध्ये बराक ओबामा यांनी मिशेलसोबत डिनरमध्येच साखरपुडा केला आणि एका वर्षानंतर दोघांनी लग्न केले. ...

सोनाक्षी सिन्हा सांगतेय विशीतल्या रिलेशनशिपची गोष्ट; वाटेवर धोके की प्रेमाचे मौके? - Marathi News | Sonakshi Sinha tells the story of Vishita's serial relationship; Dangers on the way or opportunities for love? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोनाक्षी सिन्हा सांगतेय विशीतल्या रिलेशनशिपची गोष्ट; वाटेवर धोके की प्रेमाचे मौके?

विशीतल्या पहिल्यावहिल्या रिलेशनशिपबाबत सोनाक्षी सिन्हा मनमोकळेपणाने बोलते आणि काही उपयुक्त सल्लेही देते... ...

‘विवाहित पुरुषा’वर प्रेम, लग्न आणि पालकांचा विरोध; शबाना आझमी सांगतात तरुण वयातलं अवघड वळण.. - Marathi News | Love, marriage and parental opposition to ‘married men’; Shabana Azmi tells the difficult turn of a young age .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘विवाहित पुरुषा’वर प्रेम, लग्न आणि पालकांचा विरोध; शबाना आझमी सांगतात तरुण वयातलं अवघड वळण..

शबाना आझमी सांगतात, लोकांच्या प्रश्नाला उत्तरे देत बसले असते तर चर्चा वाढल्या असत्या, काळाबरोबर लोकांना योग्य ते कळत गेले.... ...

कुकर, सुटकेस, बाहुलीच्या प्रेमात वेडे होऊन त्यांच्याशीच लग्न; का करतात माणसं असं? हे प्रेम की आजार.. - Marathi News | indonesia man married cooker, girl from russia to briefcase, why people get married to object? what is objectophilia? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुकर, सुटकेस, बाहुलीच्या प्रेमात वेडे होऊन त्यांच्याशीच लग्न; का करतात माणसं असं? हे प्रेम की आजार..

वस्तुंशी लग्न ही वरकरणी चटपटीत बातमी वाटत असली तरी या मागे एक गंभीर समस्या आहे, एकप्रकारचा आजार आहे. त्या आजाराचं प्रमाण जगभर वाढतं आहे.  काही माणसांना काही वस्तू प्राणाहून प्रिय होतात कारण.. ...