अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे बरेच किस्से लोकप्रिय आहेत. त्यातील त्यांचा एक गाजलेला किस्सा म्हणजे अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री रेखा यांच्यावर हात उचलला होता. ...
अमिताभ बच्चन व रेखा यांची लव्हस्टोरी म्हणजे बॉलिवूडची चर्चित लव्हस्टोरी. या लव्हस्टोरीचे किस्से मात्र आजही चवीने वाचले जातात. असाच एक किस्सा सध्या व्हायरल होतोय. ...
ध्यंतरी रेखा 'गुम है किसीके प्यार में' मालिकेच्यामाध्यमातून टीव्हीवर झळकल्या होत्या. फक्त 10 तासांच्या या शूटसाठी त्यांनी कोट्यवधीचे मानधन घेतल्याची चर्चा रंगली होती. ...