राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पूर्णकालीन कुलसचिवांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. मागील सात महिन्यांपासून या पदावर पूर्णवेळ अधिकारी नसून प्रभारी पदावरुनदेखील बराच वाद निर्माण झाला होता. मात्र आता पूर्णवेळ पदच भर ...
येथील रजिस्ट्री कार्यालयात एक महिन्यापासून आॅनलाईन सेवा बंद असल्यामुळे नागरिक भीतीने रजिस्ट्री करण्यास येत नाहीत, त्यामुळे ७५ टक्के रजिस्ट्रीवर परिणाम झाला आहे़ रजिस्ट्री खोळंबल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रभारी कुलसचिवपदाचा वाद तापला आहे. मागासवर्गीय आयोगाने उपकुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांची या पदावर तत्काळ नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. मात्र यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका घेत ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदाच्या मुद्यावर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. प्रभारी कुलसचिवपदी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांची नेमणूक करून उपकुलसचिव ...
जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर व्यक्ती कुठल्याही संकटावर सहज मात करू शकतो. अशाच संघर्षातून अनेक व्यक्तिमत्त्व घडले आहेत. ज्यांचा संघर्षच पुढच्या पिढीसाठी एक नवीन प्रेरणा ठरले आहे. असेच एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. अनिल हिरे ...
कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या नावापुढे महाराज हा शब्द वापरल्याने सदस्यांनी यावर आक्षेप घेत त्यांच्या निलंबनाची मागणी केली ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील मुद्रांक व नोंदणी शुल्क (रजिस्ट्री) कार्यालयातील सर्व्हर स्पेस नसल्यामुळे सहा महिन्यांपासून डाऊन आहे. परिणामी खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे ...