लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रियलमी

रियलमी

Realme, Latest Marathi News

रियलमीचा पहिला लॅपटॉप सर्वप्रथम भारतात सादर; जबरदस्त 2K डिस्प्लेसह Realme Book Slim लाँच  - Marathi News | Realme book slim price in india revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीचा पहिला लॅपटॉप सर्वप्रथम भारतात सादर; जबरदस्त 2K डिस्प्लेसह Realme Book Slim लाँच 

RealmeBook Slim: कंपनीने Realme GT आणि Realme GT Master Edition या दोन दमदार स्मार्टफोन्ससह आपला पहिला लॅपटॉप Realme Book Slim देशात लाँच केला आहे. ...

11GB रॅम, 64MP कॅमेऱ्यासह मिड रेंज Realme GT Master Edition भारतात सादर; 26 ऑगस्टपासून होणार विक्री  - Marathi News | realme gt master edition launched in india with snapdragon 778g 5g chipset available from 26 august for sale | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :11GB रॅम, 64MP कॅमेऱ्यासह मिड रेंज Realme GT Master Edition भारतात सादर; 26 ऑगस्टपासून होणार विक्री 

Realme GT Master Edition India: Realme GT Master Edition स्मार्टफोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा, 64MP मुख्य कॅमेरा आणि Snapdragon 778G 5G चिपसेट असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. ...

स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसर, 12GB रॅमसह पावरफुल Realme GT 5G भारतात लाँच; देणार का शाओमी-वनप्लसला टक्कर?   - Marathi News | Realme gt 5g launch with Snapdragon 888 64mp camera 12gb ram | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसर, 12GB रॅमसह पावरफुल Realme GT 5G भारतात लाँच; देणार का शाओमी-वनप्लसला टक्कर?  

Realme GT 5G India Price: Realme Book Slim कंपनीचा पहिला लॅपटॉप आहे. जीटी सीरिज याआधी चीनमध्ये देखील सादर करण्यात आली आहे. ...

रियलमीच्या पहिल्या लॅपटॉपच्या किंमतीचा खुलासा; Realme Book Slim देणार का Mi Notebook ला टक्कर  - Marathi News | Realme book slim price in india leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीच्या पहिल्या लॅपटॉपच्या किंमतीचा खुलासा; Realme Book Slim देणार का Mi Notebook ला टक्कर 

Realme Book (Slim) price: ट्वीटर युजर @TechTipster_ ने रियलमीच्या पहिल्या लॅपटॉपचा पोस्टर शेयर केला आहे. या पोस्टरमधून या लॅपटॉपच्या किंमतीचा खुलासा झाला आहे.   ...

रियलमीने बंद केली भारतातील ही फ्लॅगशिप सीरिज; नवीन स्मार्टफोन होणार नाहीत लाँच  - Marathi News | Realme X series is officially discontinue in india Realme GT Series will replace  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीने बंद केली भारतातील ही फ्लॅगशिप सीरिज; नवीन स्मार्टफोन होणार नाहीत लाँच 

Realme X series discontinue: कंपनी आता Realme X सीरिज बंद करणार आहे आणि या सीरीज अंतगर्त नवीन मोबाईल फोन लाँच केले जाणार नाहीत.   ...

रियलमी लाँच करणार जगातील पहिला MediaTek Dimensity 810 चिपसेट असलेला 5G फोन; कंपनीने केली घोषणा   - Marathi News | Realme 8s 5G India Launch with MediaTek Dimensity 810 SoC soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमी लाँच करणार जगातील पहिला MediaTek Dimensity 810 चिपसेट असलेला 5G फोन; कंपनीने केली घोषणा  

Realme 8s 5G Specs: स्मार्टफोन चिपसेट निर्माता मीडियाटेकने आपल्या नवीन 5G चिपसेट Dimensity 810 ची घोषणा केली आहे. Realme 8s या चिपसेटसह येणारा जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन असू शकतो.   ...

पुढल्या आठवड्यात येणार रियलमीचा पहिला लॅपटॉप; Realme Book सोबत टॅबलेट देखील होणार लाँच  - Marathi News | Realme book launch date official announcement  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढल्या आठवड्यात येणार रियलमीचा पहिला लॅपटॉप; Realme Book सोबत टॅबलेट देखील होणार लाँच 

Realme Book Launch Date: कंपनीचा आगामी लॅपटॉप Realme Book चीनमध्ये 18 ऑगस्टला सादर केला जाईल. Realme Book लॅपटॉप चीनमध्ये Realme 828 Fan Festival इव्हेंट दरम्यान सादर केला जाईल. ...

स्नॅपड्रॅगन 888 असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन 18 ऑगस्टला येणार भारतात; Realme GT 5G फ्लिपकार्टवर लिस्ट  - Marathi News | Realme GT 5G Phone Product page live on flipkart india launch 18 august Price Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्नॅपड्रॅगन 888 असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन 18 ऑगस्टला येणार भारतात; Realme GT 5G फ्लिपकार्टवर लिस्ट 

Realme GT 5G Listing: Realme GT ग्लोबल स्पेसिफिकेशन्ससह सादर केला जाईल. या फोनचा फक्त 5G व्हर्जन भारतात येईल. ...