लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रियलमी

रियलमी

Realme, Latest Marathi News

11GB RAM च्या पॉवरसह Realme 9i ची एंट्री; बजेट सेगमेंटमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह रेडमीला देणार आव्हान  - Marathi News | Realme 9i launched with Snapdragon 680 50mp camera phone know price specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :11GB RAM च्या पॉवरसह Realme 9i ची एंट्री; बजेट सेगमेंटमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह रेडमीला देणार आव्हान 

Realme 9i Price: Realme 9i स्मार्टफोन सध्या व्हिएतनाममध्ये Snapdragon 680 चिपसेट, 6GB RAM, 50MP Camera, 33W fast charging आणि 5,000mAh battery सह आला आहे. ...

फक्त 694 रुपयांमध्ये मिळवा Realme चा 5G Phone; भरघोस सवलतीसह 8GB RAM, 64MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी   - Marathi News | Realme 8s 5g Phone listed on flipkart with huge discount offers  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 694 रुपयांमध्ये मिळवा Realme चा 5G Phone; भरघोस सवलतीसह 8GB RAM, 64MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी  

Realme 8s 5G Phone वर जबरदास्त डिस्काउंट दिला जात आहे. या डिस्काउंटमुळे 6GB रॅम आणि 8GB रॅम असलेले दोन व्हेरिएंट स्वस्त झाले आहेत.   ...

6000mAh असलेल्या Realme स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट; मर्यादित कालावधीसाठी ऑफर  - Marathi News | Realme Narzo 50A gets huge discount in flipkart big bachat dhamaka and mobile bonanza sale   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh असलेल्या Realme स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट; मर्यादित कालावधीसाठी ऑफर 

Realme Narzo 50A: स्मार्टफोन ब्रँड Realme नं फ्लिपकार्ट 'बिग बचत धमाका' आणि 'मोबाईल बोनान्जा सेल' ची घोषणा केली आहे. हा सेल 7 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान Flipkart वर सुरु राहील. ...

Realme 9i: लाँच होण्याआधीच स्पेसिफिकेशन्स लीक; कमी किंमतीत 50MP कॅमेरा, 33W फास्ट चार्जिंग  - Marathi News | Realme 9i all specifications leaked ahead of launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme 9i: लाँच होण्याआधीच स्पेसिफिकेशन्स लीक; कमी किंमतीत 50MP कॅमेरा, 33W फास्ट चार्जिंग 

Realme 9i: Realme 9i स्मार्टफोन 10 जानेवारीला व्हिएतनाममध्ये लाँच होणार आहे. लाँचसाठी काही दिवस शिल्लक असतानाच या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. ...

16GB RAM सह आला Realme चा जबराट लॅपटॉप; सिंगल चार्जवर न थांबता 11 तास वापरता येणार   - Marathi News | Realme book enhanced edition launched with 16gb ram 512gb ssd storage and 65w super fast charging  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :16GB RAM सह आला Realme चा जबराट लॅपटॉप; सिंगल चार्जवर न थांबता 11 तास वापरता येणार  

Realme Book Enhanced Edition लॅपटॉप 16GB रॅम, 512GB स्टोरेज आणि 65W सुपर फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे.   ...

1 नव्हे तर 2 बॅटरीजसह आला Realme GT 2 5G Phone; सोबत 65W Charging, 12GB RAM  - Marathi News | Realme GT 2 5g phone launched know specs price sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :1 नव्हे तर 2 बॅटरीजसह आला Realme GT 2 5G Phone; सोबत 65W Charging, 12GB RAM 

Realme GT 2 5G Phone Launch: realme GT 2 या फोनमध्ये 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा, Android 12 आणि 5000mAh ची बॅटरी असे स्पेक्स देण्यात आले आहेत. ...

बड्या कंपन्यांच्या पंगतीत Realme चा समावेश; 12GB RAM, Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह शक्तिशाली Realme GT 2 Pro लाँच - Marathi News | Realme gt 2 pro 5g phone launched with snapdragon 8 gen 1 12gb ram 50mp camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बड्या कंपन्यांच्या पंगतीत Realme चा समावेश; 12GB RAM, Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह शक्तिशाली Realme GT 2 Pro लाँच

Realme GT 2 Pro 5G Phone Launch: Realme GT 2 Pro 5G Phone चीनमध्ये 12GB RAM, 5000mAh Battery, 2K Display, 50MP Camera आणि 65W फास्ट चार्जिंग अशा भन्नाट फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. ...

जुना Realme फोन द्या अन् एकही रुपया न देता नवीन शानदार 5G Phone घ्या; अशी आहे हटके ऑफर   - Marathi News | Exchange realme 8s with lava agni 5g smartphone for free know the process  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जुना Realme फोन द्या अन् एकही रुपया न देता नवीन शानदार 5G Phone घ्या; अशी आहे हटके ऑफर  

Realme Lava Exchange Offer: Lava नं Realme 8s च्या युजर्सना आपला जुना फोन देऊन नवीन Lava Agni मिळवण्याची संधी दिली आहे. Realme 8s चा 6GB आणि 8GB असे दोन्ही व्हेरिएंट एक्सचेंज करून युजर्स नवीन फोन मिळवू शकतात. ...