लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांधकाम उद्योग

बांधकाम उद्योग, मराठी बातम्या

Real estate, Latest Marathi News

CREDAI चं RBI ला आवाहन; रेपो रेट वाढला तर होम लोन महागणार; घरं विकली जाणार नाहीत! - Marathi News | Credai urge rbi for no further repo rate hike and says home loans will become more expensive Houses will not be sold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CREDAI चं RBI ला आवाहन; रेपो रेट वाढला तर होम लोन महागणार; घरं विकली जाणार नाहीत!

"...यामुळे बिल्डर्स आणि ग्राहकांसाठीही कर्ज महाग होईल आणि येणाऱ्या काळात याचा घरांच्या विक्रीवरही प्रणाम होईल." ...

भारतातील सर्वात महागडी डील, तब्बल २५२ कोटी रुपयांना विकला गेला मुंबईतील फ्लॅट, कोण आहे खरेदीदार? पाहा - Marathi News | Mumbai Real Estate: India's most expensive deal, Mumbai flat sold for Rs 252 crore, who is the buyer? see | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तब्बल २५२ कोटी रुपयांना विकला गेला मुंबईतील फ्लॅट, कोण आहे खरेदीदार? पाहा

Mumbai Real Estate: मुंबईतील एक आलिशान ट्रिपलेक्स प्लॅट तब्बल २५२ कोटी रुपयांना विकला गेला आहे. हा फ्लॅट मुंबईतील वाळकेश्वर या उच्चभ्रू भागात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये आहे. ...

हजारो तरुण उतरले बांधकामाच्या धंद्यात! का झाली वाढ? जाणून घ्या - Marathi News | Thousands of young people got into the construction business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हजारो तरुण उतरले बांधकामाच्या धंद्यात! का झाली वाढ? जाणून घ्या

काेराेना काळात साेशल डिस्टन्सिंगमुळे रिअल इस्टेट आणि हाउसिंग कंपन्यांनी ऑनलाइन प्राॅपर्टी प्रमाेशन आणि विक्रीवर जास्त भर दिला.  ...

ग्राहक-बिल्डर यांच्या वादात आता ‘महारेरा’चे समुपदेशन! - Marathi News | Counseling of 'Maharera' now in dispute between customer-builder | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्राहक-बिल्डर यांच्या वादात आता ‘महारेरा’चे समुपदेशन!

ग्राहक आणि बिल्डर यांच्यातील सलोख्यासाठी ‘महारेरा’ने समुपदेशनाची योजना आखली आहे; पण पुनर्विकासात फसवणूक झालेले ‘महारेरा’च्या बाहेरच आहेत ! ...

घरविक्रीचा विक्रम मोडला; महामुंबई अव्वल स्थानावर, तिसऱ्या क्रमांकावर पुणे - Marathi News | home sales record broken mahamumbai at the top position pune at the third | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरविक्रीचा विक्रम मोडला; महामुंबई अव्वल स्थानावर, तिसऱ्या क्रमांकावर पुणे

२०२२ या वर्षात १ लाख १० हजार घरांच्या विक्रीसह महामुंबईने देशात विक्रीचा उच्चांक गाठला आहे. ...

Trump Investment in India: डोनाल्ड ट्रम्प यांची भारतील 'या' चार शहरांमध्ये मोठी गुंतवणूक; जाणून घ्या इन्वेस्टमेंट प्लान... - Marathi News | Trump Investment in India: Donald Trump's big investment in these four cities of India; Know Investment Plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची भारतील 'या' चार शहरांमध्ये मोठी गुंतवणूक; जाणून घ्या इन्वेस्टमेंट प्लान...

Trump Investment: द ट्रम्प आर्गनायझेशनने भारतातील एक मोठ्या कंपनीसोबत करार केला आहे. ...

‘कन्व्हेन्स डीड’ न झाल्यास जागेवर अधिकार बिल्डरचाच; जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | If there is no 'conveyance deed', the right over the land belongs to the builder; Know more... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘कन्व्हेन्स डीड’ न झाल्यास जागेवर अधिकार बिल्डरचाच; जाणून घ्या सविस्तर...

अपार्टमेंटधारकांनी सोसायटी करून घेणे काळाची गरज ...

टाटा एमएफनं लाँच केला Tata Housing Opportunities Fund, गुंतवणूक करावी का? - Marathi News | tata mf launches tata housing opportunities fund should you invest big huge returns investment tips money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा एमएफनं लाँच केला Tata Housing Opportunities Fund, गुंतवणूक करावी का?

टाटा हाऊसिंग अपॉर्च्युनिटीज फंड (Tata Housing Opportunities Fund) बांधकाम साहित्याशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये अधिक गुंतवणूक करेल. ही न्यू फंड ऑफर (NFO) १६ ऑगस्ट रोजी उघडली आहे. मोठा परतावा मिळणार का? ...