लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांधकाम उद्योग

बांधकाम उद्योग, मराठी बातम्या

Real estate, Latest Marathi News

मुंबईत गेल्या ६ महिन्यांत २ हजार ५०० आलिशान घरांची विक्री; दिल्ली अव्वल - Marathi News | in mumbai sale of 2 thousand 500 luxury houses delhi tops and mumbai second | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत गेल्या ६ महिन्यांत २ हजार ५०० आलिशान घरांची विक्री; दिल्ली अव्वल

ज्या घरांची किंमत किमान ४ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा घरांची विक्री गेल्या सहा महिन्यांत विक्रमी झाली आहे. ...

श्रीमंतांना आजही क्रेझ सेकंड होमची; गेल्या दीड वर्षात २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार - Marathi News | in mumbai rich people still have a craze for second homes transactions of more than rs 200 crores in last one and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीमंतांना आजही क्रेझ सेकंड होमची; गेल्या दीड वर्षात २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार

एकीकडे मुंबई शहरात घरांची विक्रमी विक्री होत असतानाच दुसरीकडे आता श्रीमंत मुंबईकरांनी मुंबईनजीक सेकंड होम घेण्यावरही जोर लावल्याचे दिसते. ...

बँड स्टँडमध्ये जमीन भाड्यातील वाढीचा निर्णय मनमानी नाही: उच्च न्यायालय - Marathi News | in mumbai land rent hike decision not arbitrary in bandra band stand says high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँड स्टँडमध्ये जमीन भाड्यातील वाढीचा निर्णय मनमानी नाही: उच्च न्यायालय

वांद्रे हे महागडे रिअल इस्टेट क्षेत्र असल्याने तेथील रेडी रेकनर दरानुसार भाडेपट्टीत वाढ करण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. ...

मुंबईतील घरे ५० टक्के महागली; ५ वर्षांत वाढल्या किमती, रिकाम्या घरांची संख्याही घटली - Marathi News | homes in mumbai cost 50 percent prices increased in 5 years number of vacant houses also decreased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील घरे ५० टक्के महागली; ५ वर्षांत वाढल्या किमती, रिकाम्या घरांची संख्याही घटली

२०१९च्या पहिल्या सहामाहीपासून २०२४ च्या पहिल्या सहामाहीपर्यंत महामुंबई परिसरातील घरांच्या किमती ४९ टक्क्यांनी वाढल्या. ...

व्यावसायिक कार्यालयांच्या खरेदी जोरात; ६ महिन्यांत ३ कोटी चौरस फुटांवर थाटली कार्यालये - Marathi News | in mumbai purchase in commercial offices increased 3 crore square feet of offices built in 6 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यावसायिक कार्यालयांच्या खरेदी जोरात; ६ महिन्यांत ३ कोटी चौरस फुटांवर थाटली कार्यालये

मुंबईसह देशात गेल्या दीड वर्षापासून एकीकडे घरांची खरेदी जोमाने होत असतानाच आता दुसरीकडे कार्यालयांची खरेदीही जोमाने होत असल्याचे चित्र आहे. ...

बिल्डरला द्यावा लागणार पैशांचा हिशेब! पैसे वळते करण्याला चाप, तीन स्वतंत्र बँक खाती आवश्यक  - Marathi News | in mumbai maharera proposed to mandatory 3 bank account to builders for real estate project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डरला द्यावा लागणार पैशांचा हिशेब! पैसे वळते करण्याला चाप, तीन स्वतंत्र बँक खाती आवश्यक 

घर खरेदीदारांकडून घेतलेली रक्कम बांधकाम विकासक भलतीकडेच वळती करतात. ...

शहरात परवडणाऱ्या नव्हे, महागड्या घरांना मागणी; चालू वर्षात एकूण ४१ हजार ५९० घरांची विक्री - Marathi News | in mumbai demand for expensive not affordable housing in the city total sale of 41 thousand 590 houses in current year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरात परवडणाऱ्या नव्हे, महागड्या घरांना मागणी; चालू वर्षात एकूण ४१ हजार ५९० घरांची विक्री

गेल्या वर्षी मुंबईत दीड लाखापेक्षा जास्त घरांची विक्री झाली होती. चालू वर्षातही गृहविक्री तेजीत असल्याचे दिसून आले आहे. ...

अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले - Marathi News | Abhishek Bachchan wins bumper lottery? Khatakhta Khatkhat bought six luxurious flats worth 15 crores in Borivali | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले

Abhishek Bachchan Trending News: घर खरेदीत बॉलीवूड कलाकार देखील मोठ्या प्रमाणावर सामील झाले असून या बॉलीवूड कलाकारांच्या या यादीत आता अभिनेता अभिषेक बच्चन याने देखील नंबर लावला आहे. ...