लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेमंड

रेमंड, फोटो

Raymond, Latest Marathi News

अनेक वर्षांच्या वादानंतर पती-पत्नीमध्ये समेट; गौतम सिंघानिया, नवाज मोदी जेके हाऊसमध्ये राहणार एकत्र? - Marathi News | After years of dispute husband and wife together Gautam Singhania Nawaz Modi live together in JK House | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनेक वर्षांच्या वादानंतर पती-पत्नीमध्ये समेट; गौतम सिंघानिया, नवाज मोदी जेके हाऊसमध्ये राहणार एकत्र?

रेमंडचे मालक गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यात समझोता झाला आहे. आता हे दोघे जेके हाऊसमध्ये एकत्र राहणार असल्याची माहिती समोर आलीये. ...

Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य - Marathi News | My personal life and professional life is different raymond group Gautam Singhania s big statement during father wife issues | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :"माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य

Raymond Gautam Singhania : गेल्या काही महिन्यांपासून रेमंड समूहाचे सीएमडी गौतम सिंघानिया आणि त्यांचे वडील विजयपत सिंघानिया, पत्नी नवाज मोदी यांच्यातील वाद सर्वांसमोर आला आहे. दरम्यान, गौतम सिंघानिया यांनी आता यावर भाष्य केलंय. ...

एकेकाळी अंबानींपेक्षाही श्रीमंत होते, अशी विजयपत सिंघानीया यांनी गमावली १२००० कोटींची संपत्ती - Marathi News | raymond Vijaypat Singhania once richer than mukesh Ambanis lost his fortune of Rs 12000 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी अंबानींपेक्षाही श्रीमंत होते, अशी विजयपत सिंघानीया यांनी गमावली १२००० कोटींची संपत्ती

'द कम्प्लीट मॅन' ते 'फील्स लाइक हेवन'च्या जोरावर देश-विदेशात आपला ठसा उमटवणारी कंपनी रेमंड सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. ...

Independence Day : स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झाल्या होत्या 'या' सात भारतीय कंपन्या; आजही जगभरात नावलौकिक! - Marathi News | indian companies founded before independence | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झाल्या होत्या 'या' सात भारतीय कंपन्या; आजही जगभरात नावलौकिक!

Independence Day: आम्ही तुम्हाला काही कंपन्यांबद्दल सांगत आहोत, ज्यांची स्थापना स्वातंत्र्यापूर्वी झाली होती आणि आजही या कंपन्या जगभरात नावलौकिक मिळवत आहेत. ...