जवळपास ५० मिनिटे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत महायुतीतील तक्रारीचा पाढा शिंदे यांनी शाहांसमोर वाचून दाखवला. त्यात प्रामुख्याने राग भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर होता. ...
Ramesh Pardeshi news: काही दिवसांपूर्वी परदेशी याने आरएसएसच्या पथसंचालनामध्ये भाग घेतलेल्याचा फोटो पोस्ट केला होता. यानंतर राज यांनी पुण्याच्या दौऱ्यावर परदेशी याला सुनावले होते. ...
Mahayuti News: महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने अनेक ठिकाणी परस्परांचे कार्यकर्ते फोडून एकमेकांना धक्का देण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. त्यावरून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी महायुतीमध्ये नाराजीचा स्फोट झाला. ...
आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी अनमोल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणीही केली होती. मात्र याठिकाणी वामन म्हात्रे यांचे बंधू बाळा म्हात्रे हेदेखील शिंदेसेनेकडून इच्छुक आहेत. ...
Local Body Election: महायुतीचा धर्म पहिल्यांदा कोणी तोडला, यावरून आता शिंदेसेना, भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीधर्माला तिलांजली दिल्याचे शिंदेसेनेचे म्हणणे आहे, तर सुरुवात कोकणातील शिंदेसेनेचे आ. नीलेश राण ...