Ravi rana, Latest Marathi News
पालघर येथील उपजिल्हाधिकाऱ्यांनी मुलुंड कोर्टात केस दाखल करून खासदार राणा यांनी फ्रॉड केल्याचे स्पष्ट केले आहे. ...
MP Navneet Rana News: भाजपा प्रवेशाच्या मुद्द्यावरून आम्ही नेहमीच चर्चेत असतो, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. ...
Ravi Rana News: आगामी काळात उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला जय महाराष्ट्र करतील, असा दावाही करण्यात आला आहे. ...
राजकीय कारकिर्दीला हानी पोहचविण्यासाठी आपल्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत, असे राणा दाम्पत्याने याचिकेत म्हटले आहे. ...
पुढील सुनावणीस दोघेही हजर राहिले नाही तर त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करू, अशी तंबी विशेष न्यायालयाने दोघांनाही दिली. ...
बच्चू कडूंच्या विधानावर आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावतीत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार थेट दिल्लीला रवाना झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे. ...
असे आखाडे बांधून उगाच आपले महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करू नये अशा शब्दात राणा यांचा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी फेटाळला आहे. ...