निवडणुकीचे बोधचिन्ह वा पक्षीय मतभेद अशी अनेक आव्हाने नवनीत राणा यांच्यासमक्ष उभी ठाकली असतानाच, जिल्ह्यातील आमदार मंडळींच्या मनात निर्माण झालेली अढी हा एक वेगळाच मुद्दा नवनीत यांच्यासाठी लोकसभेचा मार्ग अवरुद्ध करणारा ठरू शकतो. ...
बांधकाम, खनिकर्म, पर्यावरण आणि उद्योग खात्याचे राज्यमंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या घरासमोर जादूटोणा करण्यात आल्याची तक्रार त्यांचे स्वीय सहायक अमोल मुकुंद काळे (३९, रा. कठोरा नाका) यांनी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. ...
‘एखादा छुटपुट माणूस समोर येतो आणि तो सांगतो, याला काही कळत नाही. मी तीस वर्षांच्या करिअरमध्ये अमरावती शहरात राहतो. मला जर कळलं नसतं, तर हजारो कोटींची प्रॉपर्टीच बनविली नसती. केवळ प्रॉपर्टी म्हणूनच नाही, तर सोशल वर्कसुद्धा मोठ्या पद्धतीने करतो. ...
पालकमंत्र्यांनी आठ दिवसांपूर्वी चोरासारखे येऊन सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन केले व चोरासारखे निघून गेले, असा थेट प्रहार आ. रवी राणा यांनी बडनेरा येथे केला. विविध विकासकामांच्या सोहळ्याच्या मंचावरून शुक्रवारी आ. राणा यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे ...