शासनाची परवानगी न घेता राजापेठ येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन करणाऱ्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांच्याविरुद्ध शनिवारी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आलेत. ...
आमदार रवि राणा यांना १६ एप्रिलपासून ताप असल्यामुळे ते होम क्वारंटाईन झाले. मात्र, ताप कमी होत नसल्याने शुक्रवारी रात्री त्यांना येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते ...
आमदार रवि राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि धान्य वाटण्यासाठी सातत्याने दौरे केले. हा उपक्रम सुरू असतानाच गुरुवारी रात्री २ वाजता त्यांना ताप आला. ...