महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - बडनेरा मतदारसंघ एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. परंतु, यावेळी भाजप उमेदवारीसाठी दावेदारी करीत असल्याने हा मतदारसंघ भाजपला की सेनेला, हा संभ्रम मतदारांमध्ये आहे. ...
बडनेऱ्यातून रवि राणा हे दुसऱ्यांदा अपक्ष आमदार आहेत. अकरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके यांना हरवून आता प्रस्थापित झालेल्या रवि राणा यांची नाव यावेळी हेलकावे घेत आहे. शिवसेनेचे दिवंगत नेता संजय बंड यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली सहा ...
आरओबीच्या कामामुळे शहराचे दोन भाग पडलेत. तीन वर्षांपासून अंडरपासचे काम पूर्ण न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना काय उत्तर द्यायचे? तेव्हा पादचारी व दुचाकीस्वारांसाठी अंडरपास मोकळा करा आणि उर्वरित कामे एक महिन्याच्या आत ...
निवडणुकीचे बोधचिन्ह वा पक्षीय मतभेद अशी अनेक आव्हाने नवनीत राणा यांच्यासमक्ष उभी ठाकली असतानाच, जिल्ह्यातील आमदार मंडळींच्या मनात निर्माण झालेली अढी हा एक वेगळाच मुद्दा नवनीत यांच्यासाठी लोकसभेचा मार्ग अवरुद्ध करणारा ठरू शकतो. ...