अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांची निवडणूक रद्द करण्यात यावी, अशा विनंतीसह मतदार सुनील खराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
भातकुली तहसील कार्यालयाच्या स्थानांतरणासाठी आमदार रवी राणा यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला त्या प्रयत्नाची ही फलश्रूती आहे. अमरावती शहरात अनेक वर्षांपासून असलेले भातकुली तहसीलचे स्थानांतरण हे त्याच ठिकाणी करण्यात यावे, याकरिता तत्कालीन मुख्यमंत्र्य ...
ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षाला आपला पाठिंबा राहिल, असं त्यांनी म्हटलं आहे. मग तो पक्ष भाजप किंवा शिवसेना कोणीही असू शकतो, असंही त्यांनी नमूद केले. एकूणच सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याने भाजप-शिवसेनेसह अपक्षांचीही गोची झाल्याचे दिसून येत आहे. ...
गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा सर्वांगीण विकास केला आहे. मी अपक्ष आमदार असतानाही बडनेरा मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी भरीव निधी दिला आहे. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस असावेत, यासाठी अपक्ष आमदार म्हणून मी ...