लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रवी किशन

रवी किशन, मराठी बातम्या

Ravi kishan, Latest Marathi News

रवि किशन यांनी हिंदी, भोजपुरी व दाक्षिणात्य अशा ११६ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आताही ते काम करत आहेत. त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहेत.
Read More
रवी किशनची लेक रीवा किशन बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज! या चित्रपटातून होणार ग्रॅण्ड डेब्यू!! - Marathi News | Bhojpuri Superstar Ravi Kishan's Daughter Riva Debut in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवी किशनची लेक रीवा किशन बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज! या चित्रपटातून होणार ग्रॅण्ड डेब्यू!!

भोजपुरी अभिनेता रवी किशन याची मुलगी रीवा किशन बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. होय, ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटातून रीवा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. ...

एकेकाळी एक रुपयाही नव्हता खिशात, आता बनला आहे सुपरस्टार - Marathi News | ravi kishan was not having single penny when he comes to mumbai to become actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी एक रुपयाही नव्हता खिशात, आता बनला आहे सुपरस्टार

रवीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सलमान खानसोबत तेरे नाम या चित्रपटात झळकला होता. तसेच फिर हेरा फेरी या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. पण रवीसाठी हा प्रवास काही सोपा नव्हता.  ...

विद्या बालन का गिरवतेय हार्मोनियमचे धडे - Marathi News | Vidya Balan taking harmonium lessons | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्या बालन का गिरवतेय हार्मोनियमचे धडे

विद्या बालन तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाच्या चित्रीकरणाला हैदराबादमध्ये सुरूवात करणार आहे. ...

सलमानच्या अभिनेत्रीकडे उपचारालाही नव्हते पैसे, 'हा' सुपरस्टार आला धावून! - Marathi News | Salman's actress did not even get treatment, 'Ha' came superstar! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या अभिनेत्रीकडे उपचारालाही नव्हते पैसे, 'हा' सुपरस्टार आला धावून!

सलमान खानने मदत करण्यापूर्वीच तिच्या मदतीला सुपरस्टार धावून आला. ...