लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवी किशन

रवी किशन, मराठी बातम्या

Ravi kishan, Latest Marathi News

रवि किशन यांनी हिंदी, भोजपुरी व दाक्षिणात्य अशा ११६ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आताही ते काम करत आहेत. त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहेत.
Read More
"त्यांनी मला मारून टाकलं असतं", वडिलांबाबत रवी किशन यांचा मोठा खुलासा, म्हणाले- ते मला हातोड्याने... - Marathi News | ravi kishan talk about relationship with his father said he dont want me to do career in acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांनी मला मारून टाकलं असतं", वडिलांबाबत रवी किशन यांचा मोठा खुलासा, म्हणाले- ते मला हातोड्याने...

रवी किशन यांनी अभिनयात करिअर करण्याला वडिलांचा होता विरोध, म्हणाले, "ते मला हातोड्याने मारायचे आणि..." ...

'क्या काम किया आपने...' रवी किशनही झाले प्रभावित, छाया कदम यांचं भरभरुन केलं कौतुक - Marathi News | Ravi Kishan impressed after watching marathi actress Chhaya Kadam s work in Laapata Ladies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्या काम किया आपने...' रवी किशनही झाले प्रभावित, छाया कदम यांचं भरभरुन केलं कौतुक

अभिनेते शशांक शेंडेंनी व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, 'मराठीत दखल घेतील/नाही घेतील...' ...

Yogi Adityanath : "रवी किशनसारखा अभिनय करू नका, मतं मागा..."; योगींनी घेतली भाजपा खासदाराची फिरकी - Marathi News | cm yogi funny comment on bjp mp ravi kishan in gorakhpur rally loksabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रवी किशनसारखा अभिनय करू नका, मतं मागा..."; योगींनी घेतली भाजपा खासदाराची फिरकी

Yogi Adityanath : भाजपाने पुन्हा रवी किशन यांच्यावर विश्वास व्यक्त केला असून गोरखपूरमधून लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. या घोषणेनंतर एका जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रवी किशन यांची फिरकी घेतली. ...

सलमानपासून चार हात लांब रहायचे रवी किशन; 'तेरे नाम'च्या सेटवर दोघांमध्ये निर्माण झालेला अबोला - Marathi News | ravi-kishan-recalled-working-with-salman-khan-in-tere-naam-said-bhaijaan-being-moody-i-would-stay-away-from-him-due-to-his | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानपासून चार हात लांब रहायचे रवी किशन; 'तेरे नाम'च्या सेटवर दोघांमध्ये निर्माण झालेला अबोला

Ravi kishan: रवी किशन यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी तेरे नामच्या सेटवरचं वातावरण कसं होतं हे सांगितलं. ...

"मला नेहमीच कमी लेखलं गेलं", बॉलिवूडबद्दल प्रसिद्ध अभिनेते रवी किशन यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | lapataa ladies actor ravi kishan said he was always understimated in bollywood industry  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला नेहमीच कमी लेखलं गेलं", बॉलिवूडबद्दल प्रसिद्ध अभिनेते रवी किशन यांचं मोठं वक्तव्य

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व भाजपा खासदार अभिनेते रवी किशन सध्या त्यांच्या आगामी 'लापता लेडीज' या मुव्हीमुळे चर्चेत आहेत.  ...

'राम…सियाराम….सियाराम…जय जय राम', CM योगींसमोर मुस्लिम तरुणाने गायले राम भजन - Marathi News | 'Ram Siyaram Siyaram Jai Jai Ram', Muslim youth sang Ram Bhajan in front of CM Yogi adityanath | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'राम…सियाराम….सियाराम…जय जय राम', CM योगींसमोर मुस्लिम तरुणाने गायले राम भजन

श्रीराम भजन ऐकून मुख्यमंत्र्यांनीही पाठीवर कौतुकाची थाप दिली. ...

लग्न केलं 'फूल'शी..घरी आली 'पुष्पा'...नवरींच्या अदलाबदलीनं उडला गोंधळ, 'लापता लेडीज'चा मजेशीर ट्रेलर - Marathi News | Got married to 'Phool'..'Pushpa' came home...husband swapping caused chaos, funny trailer of 'Lapata Ladies' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न केलं 'फूल'शी..घरी आली 'पुष्पा'...नवरींच्या अदलाबदलीनं उडला गोंधळ, 'लापता लेडीज'चा मजेशीर ट्रेलर

'Lapata Ladies' Movie trailer : 'लापता लेडीज'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण रावने केले आहे. ...

ऐश्वर्याबरोबर ब्रेकअपनंतर सलमानची झालेली 'अशी' अवस्था, रवी किशनचा खुलासा, म्हणाला, "तेरे नाम'च्या वेळी..." - Marathi News | salman khan was in low phase after break up with aishwarya rai reveals ravi kishan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्याबरोबर ब्रेकअपनंतर सलमानची झालेली 'अशी' अवस्था, रवी किशनचा खुलासा, म्हणाला, "तेरे नाम'च्या वेळी..."

ऐश्वर्याबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सलमानची अवस्था फार वाईट झाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता रवी किशनने याबाबत खुलासा केला आहे. ...