लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवी जाधव

रवी जाधव

Ravi jadhav, Latest Marathi News

रवी जाधवच्या घरी छाया कदमचं जंगी स्वागत, मिठी मारत केलं भरभरुन कौतुक; Video व्हायरल - Marathi News | Ravi Jadhav welcomes Chhaya Kadam at his house after her achievement in Cannes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवी जाधवच्या घरी छाया कदमचं जंगी स्वागत, मिठी मारत केलं भरभरुन कौतुक; Video व्हायरल

'न्यूड' सिनेमातील छाया कदमची सहकलाकार कल्याणी मुळ्येही यावेळी दिसली. ...

'गुलाबी साडी' गाण्याची रवी जाधवच्या बायकोला पडली भुरळ, चक्क अंडरवॉटर केला डान्स, व्हिडीओ चर्चेत - Marathi News | Ravi Jadhav's wife fell in love with the song 'Gulabi Saree', danced underwater, the video is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुलाबी साडी' गाण्याची रवी जाधवच्या बायकोला पडली भुरळ, चक्क अंडरवॉटर केला डान्स, व्हिडीओ चर्चेत

Ravi Jadhav And Meghana Jadhav : दिग्दर्शक रवी जाधवची पत्नी मेघना जाधव हिलादेखील 'गुलाबी साडी' गाण्याची भुरळ पडली आहे. एवढेच नाही तर तिने आपल्या मैत्रिणींसोबत अंडरवॉटर या गाण्यावर रिल बनवला आहे आणि हा रिल रवी जाधवने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

"हजारो अडचणींवर मात करुन...",'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर रवी जाधवची पोस्ट - Marathi News | Ravi Jadhav's post after watching the movie 'Swatantryaveer Savarkar' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हजारो अडचणींवर मात करुन...",'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर रवी जाधवची पोस्ट

Ravi Jadhav : क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' नुकताच रिलीज झाला. आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रवी जाधव यानेदेखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ...

गावाकडील घर कौलारू! हिरवीगर्द झाडी अन् संथ वाहणारी नदी; रवी जाधवचं कोकणातील घर पाहाच - Marathi News | marathi director ravi jadhav konkan home tour video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गावाकडील घर कौलारू! हिरवीगर्द झाडी अन् संथ वाहणारी नदी; रवी जाधवचं कोकणातील घर पाहाच

Ravi jadhav: कोकणातील संगमेश्वर येथील एका लहानशा गावात रवी जाधवचं घर आहे. तुम्हाला माहितीये का त्याच्या गावाचं नाव? ...

विदेशात शिक्षण घेतोय रवी जाधवचा लाडका लेक; लाइमलाइटपासून आहे कोसोदूर - Marathi News | ravi-jadhav-son-atharva-jadhav-got-graduated-from-university-of-canadason-atharva-jadhav-got-graduated-from-university-of-canada | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विदेशात शिक्षण घेतोय रवी जाधवचा लाडका लेक; लाइमलाइटपासून आहे कोसोदूर

Ravi jadhav: रवी जाधवला अंश आणि अर्थव ही दोन मुलं आहेत. यात अर्थवची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. ...

'मै अटल हूँ' पाहून भारावला प्रसाद ओक, रवी जाधवला म्हणाला, 'आणखी एक नॅशनल अवॉर्ड...' - Marathi News | marathi actor Prasad Oak praises Ravi Jadhav s movie Main Atal Hoon also applauds Pankaj Tripathi s performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मै अटल हूँ' पाहून भारावला प्रसाद ओक, रवी जाधवला म्हणाला, 'आणखी एक नॅशनल अवॉर्ड...'

'पंकज त्रिपाठी व्यक्ती नाही तर...' प्रसाद ओकने केलं कौतुक ...

उत्तम कहाणी, पंकज त्रिपाठींची भूमिका असूनही 'मै अटल हूँ' कुठे पडला कमी? थोडक्यात वाचा रिव्ह्यू - Marathi News | Atal Bihari Vajpayee s story Main Atal Hoon directed by Ravi Jadhav starring Pankaj Tripathi read review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उत्तम कहाणी, पंकज त्रिपाठींची भूमिका असूनही 'मै अटल हूँ' कुठे पडला कमी? थोडक्यात वाचा रिव्ह्यू

कसा आहे 'मै अटल हूँ' सिनेमा वाचा... ...

'त्यांनी मला एका बेंचवर बसायला सांगितलं आणि त्यानंतर..'; पंकज त्रिपाठींनी सांगितला पहिल्या ऑडिशनचा किस्सा - Marathi News | pankaj-tripathi-recalls-his-audition-day-with-director-ram-gopal-varma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला बेंचवर बसायला सांगितलं अन्...';पंकज त्रिपाठींनी सांगितला पहिल्या ऑडिशनचा किस्सा

Pankaj tripathi:अलिकडेच पंकज त्रिपाठी यांनी 'आप की अदालत' या कार्यक्रमात त्यांच्या पहिल्या सिनेमाच्या ऑडिशनचा किस्सा सांगितला. ...