म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
रविभवन शासकीय विश्रामगृहात कार्यरत सार्वजनिक बांधकाम विभागातील ६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील चार कर्मचारी येथे कार्यरत असलेल्या एजन्सीशी जुळलेले आहेत. ...
कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉ कॉलेज, मॉरिस कॉलेज, आर.पी.टी.एस, रविभवन, राजनगर व पाचपावली येथील सहा केंद्रांवर आरटीपीसीआर चाचणी शनिवारपासून पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली. ...
भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीवर आरोप केला की, मोदी सरकार आरएसएसचा छुपा अजेंडा राबवित आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकार आपल्या विरोधकांचे मनोबल तोडण्याचे षड्यंत्र करीत आहे. विरोधकांच्या जवळच्यांन ...
रविभवनातील कॅन्टीनच्या स्वयंपाकखोलीत गॅस सिलिंडरचे पाईप लिकेज होऊन लागलेल्या आगीत पोळ्या बनवीत असलेल्या तीन महिला जखमी झाल्या. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. ...