रावेर, मराठी बातम्या FOLLOW Raver, Latest Marathi News
वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक दिनेश चौधरी यांनी खानापूर गावातील १४ कोरोना बाधित रुग्णांपैकी तब्बल आठ रुग्णांचा स्क्रिनिंगमधून शोध घेतल्याची बाब त्या अभियानाची मुहूर्तमेढ रोवणारी ठरली आहे. ...
रावेर : तालुक्यातील १८ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या २०४ वर पोहोचली असून, कोरोना ... ...
कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील साखळी लांबत चालल्याने कोरोना बाधितांची संख्या १८४ वर पोहोचली आहे. ...
३ व १० जून रोजी झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात ३० गावातील ७०५ शेतकऱ्यांच्या ४१७.४ हेक्टर क्षेत्रातील ५१.४२ टक्के केळीबागा जमीनदोस्त झाली. ...
कोरोना बाधितांची साखळी आता १२ वर पोहोचत आहे. ...
कोरोनाचा सामाजिक प्रादुर्भाव पाहता भाऊबंदकीत तडे जात असल्याचे खेदजनक चित्र दृष्टीक्षेपात येत आहे. ...
रावेर तालुक्यातील निंभोरा परिसरात चक्रीवादळासह पावसामुळे केळीचे लाखोंचे नुकसान झाले. ...
वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करणाºया महिला तथा लहान मुलांवर मधमाशांनी हल्ला केला. ...