lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रात्रीस खेळ चाले ३

Ratris Khel Chale 3

Ratris khel chale 3, Latest Marathi News

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा सीझन २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे.
Read More
बहिणीसोबत उभा असलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आज मराठी कलाविश्वातील आहे प्रसिद्ध अभिनेता - Marathi News | Do you recognize this little boy standing with his sister? Today, he is a famous actor in the Marathi Industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहिणीसोबत उभा असलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आज मराठी कलाविश्वातील आहे प्रसिद्ध अभिनेता

आजवर असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. मात्र आजही ते त्यांच्या बालपणींच्या आठवणींमध्ये रमतात. ...

‘शेवंता’ची दुबईवारी...! परदेशात सुट्टी एन्जॉय करतेय अपूर्वा नेमळेकर, शेअर केले धम्माल फोटो - Marathi News | marathi actress Apurva Nemlekar is on dubai vacation share photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘शेवंता’ची दुबईवारी...! परदेशात सुट्टी एन्जॉय करतेय अपूर्वा नेमळेकर, शेअर केले धम्माल फोटो

Apurva Nemlekar : ‘शेवंता’ म्हटलं की एक चेहरा हटकून डोळ्यांपुढे येतो. तो म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा. सध्या शेवंता काय करतेय? तर दुबई एका खास व्यक्तिसोबत सुट्टी एन्जॉय करतेय. ...

फोटोत बहिणीसोबत उभा असलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आज आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता - Marathi News | Do you recognize this small boy who is standing with his sister in the photo? Today, he is a popular actor in Marathi actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत बहिणीसोबत उभा असलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आज आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता

फोटोत बहिणीसोबत उभा असलेला हा चिमुकला आज मराठी कलाविश्वातील आघाडीच्या अभिनत्यांपैकी एक आहे. तुम्ही ओळखलंत का त्याला? ...

'रात्रीस खेळ चाले 3' मालिकेचा असा होणार शेवट, आज प्रेक्षकांचा घेणार निरोप - Marathi News | Did you know ratris khel chale marathi serial latest episode will telecast today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले 3' मालिकेचा असा होणार शेवट, आज प्रेक्षकांचा घेणार निरोप

झी मराठी (Zee Marathi)वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. ...

अखेर अण्णा नाईकांचा वाडा होणार शापमुक्त; माईंमुळे होणार कुटुंबीयांची सुटका - Marathi News | marathi tv serial ratris khel chale 3 upcoming episode update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर अण्णा नाईकांचा वाडा होणार शापमुक्त; माईंमुळे होणार कुटुंबीयांची सुटका

Ratris khel chale 3: अण्णा नाईकांनी केलेल्या चुकीमुळे त्यांच्या पुढच्या अनेक पिढ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. ...

'रात्रीस खेळ चाले' मध्ये भिवरीची भूमिका कोणी साकारलीये माहितीये? खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री आहे प्रचंड ग्लॅमरस - Marathi News | marathi tv serial ratris khel chale fame bhivri aka Diksha Sonawane real life photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले' मध्ये भिवरीची भूमिका कोणी साकारलीये माहितीये? खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री आहे प्रचंड ग्लॅमरस

Ratris khel chale:भिवरीचे विसकटलेले केस आणि पांढरे डोळे पाहून अनेक जणांची आजही घाबरगुंडी उडते. परंतु, मालिकेत ही भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. ...

'रात्रीस खेळ चाले'मध्ये पूर्वाचं लग्न निर्विघ्न पार पडणार की त्यात अण्णा आणि शेवंता विघ्न आणणार ? - Marathi News | in ratris khel chale 3 will purvis marriage will happen without any disturbance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले'मध्ये पूर्वाचं लग्न निर्विघ्न पार पडणार की त्यात अण्णा आणि शेवंता विघ्न आणणार ?

रात्रीस खेळ चाले ३ (ratris khel chale 3) या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या मालिकेला पहिल्या पर्वापासून प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. ...

म्हणून सरिता आणि प्राजक्ता रिअल लाइफमध्ये फार वेगळ्या - प्राजक्ता वाड्ये - Marathi News | Ratrish Khel chale 3 For This Sarita and Prajakta are very different in real life Says Prajakta Wadye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून सरिता आणि प्राजक्ता रिअल लाइफमध्ये फार वेगळ्या - प्राजक्ता वाड्ये

Ratris Khel Chale 3 ‘सरिता बोलता म्हणून तेचा ताँड दिसता’ त्याचप्रमाणे ‘गे बाय माझे…’ हे सरिताचे संवाद प्रेक्षकांच्या ओठावर रुळले आहेत. ...