झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा सीझन २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे. Read More
संजीवनी पाटील (Sanjeevani Patil) मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत विविध मालिकेत काम केले आहे. मात्र तिला खरी ओळख रात्रीस खेळ चाले मालिकेतील वच्छीच्या भूमिकेतून मिळाली आहे. ...
'सिंघम अगेन'मध्ये जशी बॉलिवूड कलाकारांची फौज आहे. तसंच अनेक नवे मराठी चेहरेही झळकले आहेत. 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीचीही रोहित शेट्टीच्या सिनेमात वर्णी लागली आहे. ...
अशोक सराफ आणि 'रात्रीस खेळ चाले' फेम अण्णा अर्थात माधव अभ्यंकर यांच्या 'लाईफ लाईन' सिनेमातून महत्वाचा विषय मांडण्यात येणार आहे (lifeline, ashok saraf) ...
Krutika tulaskar: कृतिका कायम तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे तिच्या जीवनातील लहामोठे किस्से, घडामोडी ती चाहत्यांसोबत शेअर करते. ...