लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले असून, याविरोधात आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याचे सुमारास सीईटीपी नाल्यालगत उघड्यावर सांडपाणी वाहत असल्या ...
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा मच्छीमारी बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. या टप्प्याअंतर्गत प्रथम बंदरातील गाळ उपसण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी अत्याधुनिक फ्लोटिंग ड्रेझर तसेच बार्जही आणण्यात आली आहे. ...
लांजा तालुक्यातील झापडे - पवारवाडी येथील जंगलमय भागात गावठी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकत पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी बाळकृष्ण वामन वामनसे (४९) व तुकाराम गणू कुंभार (४८) या दोघांना पोलिसां ...
पंचायत समिती सभेसाठी प्रत्येक खातेप्रमुखाने हजर राहणे आवश्यक आहे. आपण येथे गोट्या खेळायला येतो का, अशा तीव्र शब्दात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना रत्नागिरी पंचायत समितीचे उपसभापती सुनील नावले यांनी भरसभेत खडे बोल सुनावले़ आज गुरुवारी झा ...
देशभरात कॉँग्रेस पक्षातर्फे नोटाबंदीविरोधात वर्षपूर्ती दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात असतानाच भाजपनेही देशात नोटाबंदी कशी यशस्वी झाली, मोदी सरकार कसे यशस्वी झाले, याची माहिती जनतेला व्हावी, यासाठी रस्त्यारस्त्यावर एकत्र येऊन लोकांना माहिती दिली. ...
मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या विमानात बेशुध्दावस्थेत कोसळलेल्या प्रवाशाला याच विमानातून प्रवास करणारे रत्नागिरीचे बालरोगतज्ज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी तातडीचे उपचार करून त्यांचे प्राण वाचविले. ...
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थीनिमित्ताने घाटमाथ्यावरून आलेल्या हजारो भाविकांनी मंगळवारी स्वयंभू श्रींचे गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले. नंतर पार पडलेल्या यात्रोत्सवात विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटून भाविकांनी मार्गक ...
गेले काही दिवस चिपळूण शहरात धूमस्टाईल दुचाकीस्वारांनी धुमाकूळ घातला असून, हे दुचाकीस्वार विविध अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. वाहतूक पोलिसांनी सातत्याने अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करुनही हे दुचाकीस्वार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेरीस वाहतूक शाखेने ...