रत्नागिरी भारतीय मराठी नाट्य परिषद, रत्नागिरी शाखा आयोजित व रत्नागिरी नगर परिषद प्रायोजित शंकर घाणेकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका चषक सांगलीतील श्री भगवती क्रिएशन्सच्या तेरे मेरे सपने या एकांकिकेने पटकावला. मुंबईतील नाट्यकीर्तीच्या इव्होल्युशन अ क्वे ...
चिपळूण येथे सुरू असलेल्या दशावतारी नाट्य महोत्सवात तिसऱ्या दिवशी श्री वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ, तेंडोली यांच्या रक्षक झाला राक्षस या दशावतारी नाट्यप्रयोगाने धमाल उडवून दिली. मातृ देवो भव:, पितृ देवो भव:, आचार्य देवो भव: याची महती सांगत सामान्य जीव ...
रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र काम करणारी जिल्ह्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने तसेच २९ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मोडकळीस आली आहेत. त्यामुळे येथील आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जी ...
चिपळूण येथील पवन तलाव मैदानावर सुरु असलेल्या दशावतार नाट्य महोत्सवात पहिल्या दिवशी ओंकार दशावतारी नाट्यमंडळ, कसाल (ता. कुडाळ) यांचा दुर्वास भोजन हा रामायणावर आधारित नाट्यप्रयोग कलाप्रेमींची दाद मिळवून गेला. या महोत्सवाला पहिल्या दिवशी चिपळूणकरांचा उत ...
गेले चार दिवस हवामानात बदल जाणवत आहे. थंडीचा जोर ओसरला असून, उष्मा वाढला आहे. दिवसा कडकडीत ऊन असल्याने दिवसाचे तापमान हे ३३ अंश सेल्सियस इतके असते तर रात्री २३ अंश इतके तापमान खाली येत असल्याने काही प्रमाणात थंडी जाणवते. मात्र, या संमिश्र हवामानाचा आ ...
रत्नागिरी - कशेळी (ता. राजापूर) येथील कनकादित्य सूर्यमंदिरात पुणे येथील चैतन्य योगसाधना आणि कनकादित्य मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून सूर्यनमस्काराचे आयोजन ... ...
कशेळी (ता. राजापूर) येथील कनकादित्य सूर्यमंदिरात पुणे येथील चैतन्य योगसाधना आणि कनकादित्य मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोळंबे (ता. रत्नागिरी) येथील ९९ वर्षांच्या दामले आजींनी सूर्यनमस्कार घालून सर्वांना ...
सहयाद्री पर्वत रांगांवर वसलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर स्वयंभू देव व साखरपा येथील गिरीजा देवी यांचा कल्याणविधी (लग्नसोहळा) सोहळा रविवारी हरहर मार्लेश्वर, शिव हरा शिव हरा च्या गजरात हिंदू लिंगायत पध्दतीने सुमधूर मंगलाष्टकांनी दुपारी २ वाजून १५ मिनिट ...