रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रवेशद्वाराजवळ भारिप बहुजन महासंघ, रत्नागिरी कमिटीच्या वतीने मंगळवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी घंटानाद करण्यात आला. यावेळी शासनाविरोधात नाराजी व्यक्त करीत घोषणाबाजीही करण्यात ...
हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे. यावर्षी उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. सोमवारी ६४ हजार १५७ आंबा पेट्या विक्रीला गेल्या होत्या. मंगळवारी एपीएमसी मार्केट, वाशीमध्ये ३५ हजार ७१२ आंबा पेट्या विक्रीला होत्या. ...
राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये रत्नागिरीने नंबर १ गाठला आहे. रत्नागिरी शहरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असल्याने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत. २ एप्रिल रोजी रत्नागिरीत पेट्रोलचा असलेला दर हा गेल्या वर्षभरातील सर्वोच्च द ...
देवरूख नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे. एकीकडे उन्हाचा पारा जसजसा वाढतोय तसतसा नगरपंचायत निवडणूक प्रचारातील आरोप - प्रत्यारोपांच्या फैरींचा पारादेखील वाढायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपांना भाजप ...
गुहागर नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचा प्रचाराचा वेग आता वाढला आहे. शहर विकास आघाडीकडून अंतिम टप्प्यात उद्योगमंत्री अनंत गीते व राष्ट्रवादीकडून आमदार भास्कर जाधव यांच्या जाहीर सभा होणार आहेत. या सभांमधून राजकीय शर्यतीत वरचढ कोण? याबाबत शहरात चर ...
तब्बल तीन लाख कोटी रूपयांची गुंतवणूक असलेल्या रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लि. प्रकल्पात बांधकामादरम्यान दीड लाख रोजगार उपलब्ध होतील. हा प्रकल्प २०२३ सालापर्यंत पूर्णत्त्वास जाईल आणि त्या माध्यमातून या परिसराचा कायापालट होईल, अशी माहिती प्रक ...
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर देवरूखातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे. ...
नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बंद असल्याने झालेल्या प्रचंड उकाड्यामुळे नाट्यरसिकांनी शनिवारी रात्री झालेला नाटकाचा प्रयोग मध्यंतरानंतर काही काळ थांबवला. वातानुकुलीत नाट्यगृहाची वातानुकूलित प्रयोगाची तिकिटे काढलेली असताना व तसे नाटकाच्या जाहिरातीत ...