नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांना बडतर्फ करण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीने अखेर उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर करण्यात यश मिळवले आहे. ...
Bjp mns ratnagirinews- शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडी करण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांचे विरोधक सारखेच असल्याने हे नवीन मेतकू ...
Divyang Marrige chiplunenews- कष्टाच्या जोरावर उदरनिर्वाह करणारे दोन दिव्यांग जीव गुरुवारी विवाह बंधनात एकरूप झाले. चिपळूण तालुक्यातील वेहेळे गावच्या नीलेश पाटकर या तरुणाने रेहेळे गावातील भारती बामणे हिला आपली जीवनसाथी बनवत समाजासमोर नवा आदर्श ठेवला ...
leopard, Ratnagirinews लांजा तालुक्यातील विवली -बौध्दवाडी येथील रवींद्र मानिक कांबळे यांच्या वासरावर मंगळवारी सकाळी ११ वाजता बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वासरु जखमी झाले आहे. ...
Accident, Bike, Ratnagiri, rajapur भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून सुमारे २० ते २५ फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात गौरव मिलिंद जाधव (२३, रा. भू बौद्धवाडी, राजापूर) जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास हर्डी कातळ ...
Crime News, Police, Ratnagirinews रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील ओव्हरसीज प्रा. लि. कंपनीच्या आवारातील गेस्ट हाऊसमध्ये जेवण बनवणाऱ्या महिलेवर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आला होता. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयगड पोलिसांनी याबाबत ग ...