लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

corona virus : मिनी लॉकडाऊनमुळे गणपतीपुळे सुनेसुने - Marathi News | corona virus: due to mini lockdown | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :corona virus : मिनी लॉकडाऊनमुळे गणपतीपुळे सुनेसुने

corona virus GanpatipuleTemple : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सरकारकडून मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात आलेल्या पर्यटकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटकांनी फुलून जाणारा गणपतीपुळेचा ...

कुर्णे गावात कोरोना वेशीबाहेरच, नियमांचे पालन - Marathi News | Just outside the Corona Gate in Kurne village, following the rules | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कुर्णे गावात कोरोना वेशीबाहेरच, नियमांचे पालन

CoronaVirus Ratnagiri-स्वयंशिस्त, शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करत महानगरातून येणाऱ्या चाकरमान्यांनी खबरदारी घेऊन आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायत यांनी घेतलेली मेहनत यामुळे लांजा तालुक्यातील कुर्णे गावाला कोरोनाला वेशीवरच रोखण्य ...

लोटेत गोवा बनावटीचा मद्याचा मोठा साठा जप्त - Marathi News | corona virus | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लोटेत गोवा बनावटीचा मद्याचा मोठा साठा जप्त

liquor ban Chiplun Ratnagiri-खेड तालुक्यातील लोटे येथे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने छापा टाकून ६० हजार रुपये किमतीचा गोवा बनावट विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला तसेच संगमेश्वर तालुक्यातील कुंचाबे येथे गावठी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत ...

पहिल्या टप्प्याचा आंबा संपला तरी स्थानिकांना दर्शन दुर्लभ - Marathi News | Although the first phase of mango is over, the locals are rarely seen | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पहिल्या टप्प्याचा आंबा संपला तरी स्थानिकांना दर्शन दुर्लभ

Mango Ratnagiri- पहिल्या टप्प्यातील शेवटचा आंबा विक्रीसाठी मुंबई, अहमदाबाद, सुरत मार्केटमध्ये पाठविण्यात आला. त्यामुळे मुंबई येथील वाशी मार्केटमधील प्रमाण कमी झाले. आता दुसऱ्या टप्प्यातील आंबा दि. १० एप्रिलनंतर सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा ...

श्री देव भैरी बुवाच्या शिमगोत्सवाची सांगता - Marathi News | Conclusion of Shri Dev Bhairi Buwa's Shimgotsava | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :श्री देव भैरी बुवाच्या शिमगोत्सवाची सांगता

Holi Ratnagiri- बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी बुवांचा शिमगोत्सव रविवारपासून सुरू होता. मध्यरात्री १२ वाजता पालखी भैरी मंदिरात स्थानापन्न झाल्यानंतर धूपारती व गावाचे गाऱ्हाणे घालण्यात आल्यानंतर शिमगा उत्सवाची सांगता झाली. ...

काताळेत नऊ वर्षांनंतर शिमग्याचे तीन होम - Marathi News | Three homes in Shimga after nine years in Katala | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :काताळेत नऊ वर्षांनंतर शिमग्याचे तीन होम

Holi Ratnagiri-गुहागर तालुक्यातील काताळे गावातील अंतर्गत वादामुळे एकाच ठिकाणी होणारे होम यावर्षी मात्र पूर्वांपार जागी लावण्यात आले. ग्रामस्थांच्या एकोप्यामुळे तब्बल ९ वर्षांनंतर शिमगोत्सवातील तीनही होम पूर्वांपार लागल्याने ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त ...

गुहागरातून निघाला तो थेट द्वारकेत पोहोचला - Marathi News | Leaving Guhagar, he reached Dwarka directly | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुहागरातून निघाला तो थेट द्वारकेत पोहोचला

Religious Places Ratnagiri-गुहागर तालुक्यातील देवघर येथील १८ वर्षीय अथर्व जितेंद्र गोंधळेकर हा सायकलवरून घरातून बाहेर पडला. सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी न आल्याने आई-वडिलांचा जीव मात्र काळजीने कासावीस झाला. कोठेही त्याचा पत्ता न लागल्याने त्यांनी गुहा ...

यंदाही खेड तालुक्यातच खवटी-धनगरवाडीत धावला पाण्याचा पहिला टँकर - Marathi News | Khawati - The first tanker to run in Dhangarwadi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :यंदाही खेड तालुक्यातच खवटी-धनगरवाडीत धावला पाण्याचा पहिला टँकर

water shortage Chiplun Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर खेड तालुक्यातील खालची धनगरवाडी येथे धावला आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिल्हा प्रशासनाचा पहिला टँकर ...