पाऊस आणि एमएसईबीची लाईट यांचं वेगळंच नातं आहे. पावसाला सुरु झाली, आकाशात वीजा कडाडल्या की इकडे लाईट गेली म्हणून समजा. अनेकदा वादळी वाऱ्यामुळे तारेवरील लूज कनेक्शन, डीपी जळणे किंवा इतर कारणांस्तव वीजप्रवाह खंडीत होतो. ...
Crimenews Ratnagiri: दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत आहे. अशातच सोमवारी जुना बाजारपुल पुराच्या पाण्याखाली गेलेला असताना त्यावरून एका तरुणाने थेट नदीपात्रात उडी घेतली. सुदैवाने तो बजावला. मात्र त्याची स्टंट बाजी स ...
Accident Ratnagiri: मुसळधार पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने तवेरा कार व खासगी आराम बस यांच्यात देवरूख - संगमेश्वर मार्गावरील करंबेळे - खाकेवाडी येथे अपघात झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान झाला असून, अपघातात ...
Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रभर संततधार कायम ठेवली होती. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर येथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पहाटेपासून प ...
Mahavitaran News: वीज प्रवाह खंडित झाला की महावितरणच्या नावाने लाखोली सुरू होते. पण त्यांचं काम किती अवघड असतं, कधी कधी जीवावर बेतणारं असतं, याची आपल्याला कल्पनाही येत नाही. ...
Rain Ratnagiri Rajapru : रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुका आणि शहर परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, सोमवारी सकाळी ७.३० च्या दरम्याने एकजण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.पावसामध्ये अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्य ...
Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची सुरुवात अजूनही निराशाजनकच असून ऊन आणि पाऊस यांचा खेळच सध्या सुरू आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २४० मिलिमीटर (२६.७१ मिलिमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे. ...
Bhaskar Jadhav Politics Ratnagiri : जर तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सन्मानाने अध्यक्षपद शिवसेनेला दिले आणि ती जबाबदारी माझ्याकडे आली तर मी आनंदाने स्वीकारेन, अशी स्पष्ट आणि रोखठोक शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी आपली भूमिका व्यक्त केली. ...