Narayan Rane: नारायण राणे यांना कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणात नारायण राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी रत्नागिरी कोर्टात दाखल केलेला अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहेत. ...
भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब यांनी केलेल्या एका विधानावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेनेने रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. ...
Maharashtra News: दोन वर्षापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये राज्यातील सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. या आघाडीचा संसार दोन वर्षे यशस्वीरित्या सुरूही आहे. मात्र राज्यात नेत्यांचे सूर जुळले असले तरी अजून जिल्हा, तालुका पातळीव ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगीवे येथे १६ चाकी कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कंटेनर पलटी झाला. ...
आपल्या यशात आई-वडिलांच्या कष्टाचं मोठं योगदान आहे, हे समाधान यांनी लक्षात ठेवलं. म्हणूनच, लांजा येथील आपल्या तहसिल कार्यालयात जेव्हा त्यांचे वडिल आले, तेव्हा वडिलांना खुर्चीवर बसविण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. ...