लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

ST Strike : विलीनीकरणाबाबत समितीच निर्णय घेणार, परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली माहिती - Marathi News | The decision on the merger will be taken by a committee appointed by the court says Transport Minister Anil Parab | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ST Strike : विलीनीकरणाबाबत समितीच निर्णय घेणार, परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली माहिती

एसटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने ४१ टक्के पगारवाढ दिलेली आहे. आजवर एसटीच्या इतिहासात कधीच न झालेला असा निर्णय घेतला आहे. ...

चिपळूण वाशिष्ठी पुलाचे काम पुन्हा बंद - Marathi News | Work on the Vashishti bridge on the Mumbai Goa highway was abruptly stopped | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण वाशिष्ठी पुलाचे काम पुन्हा बंद

गेल्या महिनाभरापासून कामाची गती मंदावली होती. परंतु, आता मात्र काम पूर्णपणे बंद पडले आहे. ...

कट्टर शत्रूशी जुळवून घ्यायचे कसे; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम - Marathi News | Shiv Sena NCP alliance in Khed taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कट्टर शत्रूशी जुळवून घ्यायचे कसे; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

खेड तालुक्यात शिवसेना अधिक सक्षम आहे आणि आतापर्यंत राष्ट्रवादीच शिवसेनेचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीशी मैत्री करण्याबाबत शिवसैनिकांमध्ये संभ्रम ...

ST Strike : प्रशासनाचा दबाव झुगारून संपावर कर्मचारी ठाम - Marathi News | Employees insist on strike despite pressure from administration in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ST Strike : प्रशासनाचा दबाव झुगारून संपावर कर्मचारी ठाम

प्रशासनाने सोमवारपर्यंत कामावर हजर होण्याची सूचना केली होती. प्रशासनाच्या दबावाचा एसटी कर्मचाऱ्यांवर फारसा परिणाम झालेला नाही. ...

Election : नवीन आघाडीच्या प्रयोगाने खेडमधील समीकरणे बदलणार - Marathi News | The equation will change with the experiment of new aghadi in Khed municipal elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Election : नवीन आघाडीच्या प्रयोगाने खेडमधील समीकरणे बदलणार

राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी गेल्या पाच वर्षांची मनसेसोबतची राजकीय मैत्री अचानक सोडून शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा हात धरला आहे. यामुळे खेड शहरातील शहर विकास आघाडीचे काय, असा प्रश्न आघाडीतील कार्यकर्त्यांना पडला आहे. ...

अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; कोल्हापूरला जाणारा मार्ग बंद - Marathi News | Traffic jam due to landslide in Anuskura Ghat; Ratnagiri-Kolhapur route closed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; कोल्हापूरला जाणारा मार्ग बंद

यावर्षीच्या अतिवृष्टीत आंबा घाटात दरड कोसळल्याने रत्नागिरी - कोल्हापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आंबा घाट १२ ठिकाणी धोकादायक बनला होता ...

रत्नागिरीत उभारणार राज्यातील सगळ्यात मोठी प्रशासकीय इमारत, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती - Marathi News | The largest administrative building in the state to be erected at Ratnagiri says Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत उभारणार राज्यातील सगळ्यात मोठी प्रशासकीय इमारत, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावी आणि जिल्हाभरातून याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वणवण कमी व्हावी यादृष्टीने ही इमारत बांधण्यात येणार आहे. ...

chiplun flood : पूरमुक्तीच्या चळवळीत श्रेयवादाचा लढा, मंत्रालयातील आजच्या बैठकीकडे चिपळूणवासीयांचे लक्ष - Marathi News | Taking note of the agitation of Chiplun Rescue Committee, Revenue Minister Balasaheb Thorat held a separate meeting at the Ministry today | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :chiplun flood : पूरमुक्तीच्या चळवळीत श्रेयवादाचा लढा, मंत्रालयातील आजच्या बैठकीकडे चिपळूणवासीयांचे लक्ष

चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयात १३ डिसेंबर रोजी गाळप्रश्नी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ...