२० विद्यार्थी गेले सात महिने हे काम करत आहेत. आता हे काम पूर्णत्वाला येत आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या आसपास ४ घोडेस्वार, २ हत्ती, २२ मावळे, ४ तोफा अशी शिवसृष्टी मारुती मंदिरला साकारत आहे. ...
हा पूल राजापूर आगार सारंगबाग मार्गे थेट डोंगरतिठा असा जोडला गेला आहे. या दरम्यानची जवळजवळ ११ धोकादायक वळणे कमी होऊन सुमारे १ किलोमीटर अंतर कमी झाले आहे. ...
Hussein Dalwai News: काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहीलेले माजी राज्य न्याय मंत्री, माजी लोकसभा व राज्यसभा खासदार आणि खेडचे माजी आमदार ज्येष्ठ समाजवादी नेते हुसेन मिश्रीखान दलवाई यांचे मुंबई येथे आज सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ...
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अरुअप्पा तथा नृसिंह पॅनलने विरोधी संस्था पॅनलचा एकतर्फी धुव्वा उडवला. अध्यक्षपदी केंद्रीय ... ...
हा क्रांतिकारी स्तंभ महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एकमेव अशोक मुद्रांकीत स्तंभ म्हणून ओळखला जाणार आहे. तब्बल ६५ वर्षांच्या अविरत प्रयत्नांनी बौद्ध दीक्षा भूमी क्रांती स्तंभ उभारण्याचे काम पूर्ण झाले. ...