लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरीतील शिवसेनेचे चारही आमदार ‘रिचेबल’ - Marathi News | It is clear that all the four MLAs of Shiv Sena in Ratnagiri are with Shiv Sena | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील शिवसेनेचे चारही आमदार ‘रिचेबल’

या चारही आमदारांनी आपण शिवसेनेसाेबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. ...

दुसरे लग्न टिकण्यासाठी आर्याचा खून; मालिका बघून आत्महत्या केल्याचा केवळ बनाव - Marathi News | Murder of seven year old Arya at Carle in Lanza taluka, Just pretending to commit suicide by watching the series | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दुसरे लग्न टिकण्यासाठी आर्याचा खून; मालिका बघून आत्महत्या केल्याचा केवळ बनाव

पती राजेश यांनी केलेले दुसरे लग्न टिकावे या हेतूने हा खून केला आहे. सुनंदा चव्हाण आणि नणंद अनिता चांदेकर यांनी मुलीचा खून केला ...

परशुराम घाटात चालत्या ट्रकने घेतला पेट; चालक, वाहकाने ट्रकमधून उडी घेत वाचवले स्वतःचे प्राण - Marathi News | A truck moving in Parashuram Ghat took a beating; The driver jumped out of the truck and saved his life | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परशुराम घाटात चालत्या ट्रकने घेतला पेट; चालक, वाहकाने ट्रकमधून उडी घेत वाचवले स्वतःचे प्राण

या आगीत ट्रकची केबिन पूर्णतः जळून खाक झाली. या घटनेनंतर महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांची लांबचलांब रांग लागली होती. ...

विधानपरिषद निवडणुकीत राज्यसभेची पुनरावृत्ती होणार नाही : मंत्री उदय सामंत - Marathi News | There will be no negligence in the Legislative Assembly elections says Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विधानपरिषद निवडणुकीत राज्यसभेची पुनरावृत्ती होणार नाही : मंत्री उदय सामंत

राज्यसभेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने गणितं जुळली होती, यापेक्षा कुणी जुळवली, हे अख्ख्या देशाने बघितले आहे. ...

Crime News: प्रेमास नकार दिल्याने मुलीची सोशल मीडियावरुन केली बदनामी; तरुणास अटक - Marathi News | Denial of love defames girl on social media; The youth was arrested in dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Crime News: प्रेमास नकार दिल्याने मुलीची सोशल मीडियावरुन केली बदनामी; तरुणास अटक

प्रेमसंबंध ठेवण्यास तसेच लग्न करण्यासाठी नकार दिल्याने साेशल मीडियावर मुलीचा फोटो टाकून अश्लील मजकूर पोस्ट केला ...

पाऊस, नदीची पातळी कळणार क्लीकवर; रत्नागिरीतील ३ नद्यांवर 'रियल टाइम डेटा सिस्टिम' कार्यान्वित - Marathi News | Rain, river level will be known on click; Real time data system implemented on 3 rivers in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पाऊस, नदीची पातळी कळणार क्लीकवर; रत्नागिरीतील ३ नद्यांवर 'रियल टाइम डेटा सिस्टिम' कार्यान्वित

पावसाचे प्रमाण वाढल्यास नियंत्रण कक्षामार्फत नागरिकांना सतर्क करणेदेखील आता सोपे व सहज झाले आहे. त्यामुळे नुकसानाची तीव्रता कमी करण्यास या यंत्रणेचा खूप मोठा फायदा होणार आहे. ...

Ratnagiri News: पहिल्याच दिवशी भर पावसात विद्यार्थी शाळेबाहेर, रायपाटण गावातील दुर्दशा - Marathi News | Students out of school in heavy rain on first day, Raipatan village in Rajapur taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri News: पहिल्याच दिवशी भर पावसात विद्यार्थी शाळेबाहेर, रायपाटण गावातील दुर्दशा

राज्यातील अनेक शाळांमध्ये फुलं आणि फुग्यांच्या सजावटीने तसंच लेझीम, ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. परंतु रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील रायपाटण गावातील दुर्दशा समोर आली आहे. ...

refinery project: रिफायनरीसाठी आमचे संमतीपत्र; अकरा गावांनी दाखवला हिरवा कंदिल - Marathi News | Eleven villages support the refinery project | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :refinery project: रिफायनरीसाठी आमचे संमतीपत्र; अकरा गावांनी दाखवला हिरवा कंदिल

बारसू आणि परिसरातील गावांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध ...