लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

लिपिकाने घातला पगारात लाखोंचा घोळ, पगारापोटी खोटी मागणी केल्याचे आले समोर - Marathi News | Clerk of Chiplun primary health center falsified lakhs in salary bill of employees | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लिपिकाने घातला पगारात लाखोंचा घोळ, पगारापोटी खोटी मागणी केल्याचे आले समोर

या प्रकरणी लिपिक दुशांत तिरमारे याला जिल्हा परिषदेने निलंबित केले ...

भास्कर जाधवांच्या बंगल्यावरील हल्लाप्रकरणी तपासासाठी पोलिसांची सात पथके, लवकरच सत्य येणार समोर - Marathi News | Seven teams of police to investigate the attack on Bhaskar Jadhav bungalow | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भास्कर जाधवांच्या बंगल्यावरील हल्लाप्रकरणी तपासासाठी पोलिसांची सात पथके, लवकरच सत्य येणार समोर

प्रत्येक पथकाला वेगवेगळी ठिकाणे देऊन चौफेर तपास केला जात आहे. ...

संगमेश्वरात गोठ्यात सापडली बिबट्याची दोन पिल्ले, एक मृत - Marathi News | Two leopard cubs, one dead, found in cowshed in Sangameshwar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संगमेश्वरात गोठ्यात सापडली बिबट्याची दोन पिल्ले, एक मृत

सुस्थितीत असलेल्या पिल्लाला नैसर्गिक अधिवासात सोडले. या पिल्लाच्या दिशेने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. ...

राज ठाकरेंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, संगमेश्वरातील एकास मनसे पदाधिकाऱ्यांनी चोपले - Marathi News | Offensive posts on Facebook about Raj Thackeray, An MNS office bearer was beaten up in Sangameshwar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज ठाकरेंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, संगमेश्वरातील एकास मनसे पदाधिकाऱ्यांनी चोपले

सहा जणांवर संगमेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल ...

शाळा बंद विरोधात रत्नागिरीत धरणे आंदोलन - Marathi News | movement in Ratnagiri against school closure | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शाळा बंद विरोधात रत्नागिरीत धरणे आंदोलन

कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात झाल्यास येथील दुर्गम भागातील अनेक शाळा बंद होतील. ...

दिवाळीत गुहागर तालुक्यात होणार राजकीय धमाका, भास्कर जाधवांना धक्का बसणार? - Marathi News | There is a possibility of a big split among Shiv Sainiks in Guhagar taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिवाळीत गुहागर तालुक्यात होणार राजकीय धमाका, भास्कर जाधवांना धक्का बसणार?

गुहागर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता ...

रत्नागिरी: पेठमाप-मुरादपूर पूलही अडकला राजकीय वादात - Marathi News | Ratnagiri: The Pethmap-Muradpur bridge is also embroiled in political controversy | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: पेठमाप-मुरादपूर पूलही अडकला राजकीय वादात

याप्रश्नी दोन माजी उपनगराध्यक्ष आमने-सामने आल्याने नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

कोकणातील राजकीय वातावरण तापलं, शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला; शिवसैनिक आक्रमक - Marathi News | Shiv Sena leader Bhaskar Jadhav house attacked | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातील राजकीय वातावरण तापलं, शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला; शिवसैनिक आक्रमक

मध्यरात्री जाधव यांच्या बंगल्यावर भ्याड हल्लाची घटना घडल्याने उडाली खळबळ ...