Ratnagiri Tiware Dam Breached Latest News : पळूणमधील तिवरे धरण फुटल्याची घटना 2 जुलै 2019 रोजी घडली. यामध्ये परिसरातील 13 घरं आणि 24 जण वाहून गेले. सतत सुरू असलेल्या पावसानंतर धरण फुटलं. धरणाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला Read More
भास्कर जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार बाधित कुटुंबाना राज्यशासन व केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज तिवरे बाधित कुटुंबांना दिली. ...